एका शब्दाची जादू,
काय तुम्हा सांगू !
म्हणता विठ्ठलासी मागू,
धावुनिया येतसे पांडुरंगू !!-
Love to be Positive... read more
कुछ मंजिलें सिर्फ दूर से दिखती हैं !
नजदीक जाने पर आॅंखों से ओझल हो जाती हैं !!-
पण काही लोक अशी परिस्थिती
निर्माण करतात कीआपली इच्छा
नसली तरी चार लोकांत
(त्यांची लायकी नसली तरी)
त्यांना इज्जत द्यावीच लागते !-
काळाच्या ओघात सगळं काही विरून जातं,
काळाच्या ओघात बरंच काही विसरून जातं.
काळाच्या ओघात नाती नाही बदलत पण
नात्यांमधली प्रिती बदलते, कधी अथिक घट्ट
तर कधी सैल होते.
काळाच्या ओघात प्रेम नाही बदलत
तर प्रेमाचं रूप बदलतं, प्रेमाचं स्वरूप
बदलतं, कधी घटतं कधी अधिक घट्ट होतं.
काळाच्या ओघात बऱच काही होतं !-
अच्छा था पहलेही सब जब
ना जानें कितनोंसे थे संपर्कमें
जाने कब आ गये कामिनीके संसर्गमें
मस्त मजें ले रहे थे कामतृप्ती के स्वर्गमें
कामिनी, गजगामिनी एक नागिन सबको भायी
आफत ऐसी आयी, डसकर सबको चली गयी !-
आयुष्याचा धडा...
आयुष्याचा धडा गिरविता
वाटे मजला अपुरा अपुरा
मनीचा माझ्या फळा !
आठवणी ना पुसल्या जाती
राहून राहून पुन्हा उमटती
दाटून येई गळा !!-
क्षणिक पण हवंसं जे जे काही असतं,
ते ते त्या त्या वेळी सुखावह वाटतं
पण कालांतराने त्रासदायक ठरतं !
दीर्घकाळ टिकणारं जे जे काही असतं,
ते ते त्या त्या वेळी त्रासदायक वाटतं
पण कालांतराने कल्याणकारी ठरतं !!-