आजी
जुन्या गोष्टी आणी वस्तूंचा वारसा
सांभाळत नावीन्याचा हसत स्विकार
करणारी,प्रत्येक शब्दात काहीतरी
शिकवून जाणारी,मोबाईल नसायचा
जवळ तेव्हा पण मोबाईल
पेक्षाही जास्त entertaining
असणारी,सुंदर शब्दात
गावचं वर्णन करणारी,छोट्या छोट्या
गोष्टींमध्ये माझी काळजी करणारी,
आजी भूक लागली म्हणल्यावर
लगेच चटपटीत असं काही
बनवुन देणारी,आठवतो आजही तीचा
तो हसरा चेहरा तिच्या चेहर्यावर
असणारा तो निखळ आनंद,
आवडायचं तीला ते मला लहानपणी
गाणं गुणगुणत झोपी घालनं,दोन पायांवर
घेऊन माझी अंघोळ घालनं सगळ सगळ
काही आठवतंय आज मला
कारण तु याच दिवशी आम्हा सगळयांना सोडून गेलीस जातांना ‘चांगल रहा’फक्त
ऐवढच बोलुन गेलीस !!Miss you Aaji-
प्रिय योरक्योट दीदा
सर्वप्रथम तो आपका बेहद शुक्रिया कि आपने अनगिनत मर्तबा मेरी लेखनी को सराहा और मेरा मार्ग प्रशस्त किया।कुछ महीने पहले एक लड़की लखपति और करोड़पति बनने का ख़्वाब लेकर आपके इस शहर में दाख़िल हुई थी।कारण,उसे अपने अब्बा के लिए सफ़ारी लेनी थी,अम्मा के लिए झुमके और आजी के लिए खेत खरीदना था।फिर इतने छोटे-छोटे सपने बग़ैर रईस बने कहां पूरे होते भला!उसे लगता था कि बस इधर कदम धरा,उधर पैसों की बरसात शुरू।लेकिन तब नहीं मालूम था कि एक रोज़ वह सच में रईस हो उठेगी।पैसे से भी कीमती चीज़ दुनिया में होती है और वह आसू को यहीं मिल सकी।आसू को उसका सबसे अज़ीज़ दोस्त दत्ता मिला,उसे आफ़ताब सर मिले ,जिन्होंने उसको स्टार दिया ताकि उसका लिखना कभी न रुके।अादरणीय अनिल सर मिले,जिनसे हमेशा एक अभिभावक के जैसा मार्गदर्शन मिला।नीरज़ यदुवंशी मिले,मिस्टर अली जैसे उम्दा शायर से यहीं तआरूफ़ हुआ।कुछ अन्य खा़स लोग जो हमेशा मेरे लेखन को सराहते हैं,उन सभी अज़ीम लोगों से इस मंच पर ही मुलाकात हुई।आसू को दुनिया में सबसे ज़्यादा मोहब्बत अपनी आजी से है तो उसने अपना पहला क्योट उनके वास्ते ही लिखा था ।फिर जो कहानी शुरू हुई,वह आगे बढ़ती गई।आज़ मैं बेहद रईस हूं ,शब्दों से,संबंधों से और दुआओं से।आपके कारण मैंने रईसी की असल परिभाषा जाना।मैं ताउम्र आपकी मोहब्बत की हकदार रहूं।रंगों के इस पर्व पर आपसे यही आशीष चाहूंगी।-
अजूनही दिवाळी उरली आहे...
मामाची धावपळ चालली आहे
मामाची दिवाळी जरा भारी
बहिणीही त्यांच्या लय कारभारी आहे
मामींनी बनवली बासुंदी आहे
मामाच्या वाडा चिरेबंदी आहे
कपड्यांची जरा महागाई आहे
आजीने ही दहाची नोट ठेवली आहे
बहिणी मिळून सर्व गाव फिरलं आहे
इकडलं तिकडील अजून सांगणं राहालं आहे
मामीची भाजी अजून शिजायची आहे
आजीची पूजा अजून राहिली आहे
मामाच्या मुलीही लय सुंदर आहे
ताई-ताई करत वेणी घालून मागत आहे
तिकडे आजोबा बाजार घेऊन आले आहे
आजींच्या वाटा चालू झाला आहे
मस्ती मज्जा झाली आहे
बाबांची गाडी आली आहे
आजींचा फराळ भरून झाला आहे
मामाची दिवाळी सरली आहे.....
~तनया बोंडे
-
एक बचपन.......गुजर गया ,
धान के खेतों में बेहन के पौधे रोपते हुए ।।
एक बचपन....... गुजर गया,
लालटेन की रौशनी में कबूतर क सीखते हुए।।
एक बचपन.......गुजर गया,
स्कूल में बाबू साहेब की छड़ी से मार खाते हुए।।
एक बचपन.......गुजर गया,
अाजी के संग सौदे में गुड़ की भेलियां बेंचते हुए।।
एक बचपन.......गुजर गया,
महुए के फूल बिनते बटोरते हुए।l
एक बचपन.......गुजर गया,
मक्के की बालियों पर से सुग्गे उड़ाते हुए।।
एक बचपन....... गुजर गया,
गुड़हिया जलेबी के लिए ललचाते हुए।।
एक बचपन....... गुजर गया,
भेड़ों के नन्हें शिशुओं के पीछे भागते हुए।।
एक बचपन.......गुजर गया,
संगी -संहातियों के संग लंगड़ी टांग खेलते हुएll
एक बचपन.......गुजर गया,
सरपत की मड़ई में टपकती बूंदों से भींगते हुए।l
एक बचपन....... गुजर गया,
बागों में आम के नन्हें टिकोरे नोचते हुए।।
एक बचपन.......गुजर गया,
अम्मा के संग भूखे पेट सन की खटिया पर सोते हुए।।
आयत आसमां
-
आपल्यावर जीव लावते ती म्हणजे आपली आजी दोन शब्दात व्यक्त होणारी मायेची माऊली...
त्या माऊलींच्या चेहऱ्यावर उमलते अव्यक्त प्रेमाची सावली...
अशी माझी आजी माझ्यासाठी खूप काही नवनवीन पदार्थ बनवून खायला देती...
तिच्या पदराला हात पुसत तिच्या कडून कोडकौतुक करून घ्याची भारी हौस होती....
डोक्यावर पदर ल्ययाची आणि कासोटा कपाळावरती चंद्रकोर आणि डोळ्यावर चस्मा लावायची...
गोष्टीचा जणू भंडार असायचा तिच्याकडे पण ती वेळ आली की जरूर ऐकवायची...
काळाच्या ही पुढे तिची दोन पाऊले पुढे रहायची कोणतीही अडचण आली की तिच्याकडे लाल बटव्यातील जादू नेहमी तयार असायची...-
*माझी आजी*
आठवण येते ग तुझी,
तुझ्या मिसकॉल ची..
माझ्या आजी बद्दल काय लिहायचं..ती खूप वेगळी..
माझी आजी तेव्हाची ७ वी पास..
तिला मोबाईल यूज करता यायचा.
तिला नंबर सेव्ह करता यायचा,
तिला इंग्लिश वाचता यायचा.
तीच बोलीभाषा एकदम भारी की वाटतच नव्हत खेड्यातील आहे.
खरंच माझी आजी खूप हुशार.
माझ्या आजीला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडायची,
तिला समजलं नाही तर ती विचारायची शिकायची.
"नात जावई"आणि "नातसून"च खरा इंटरव्ह्यू तर तीनीच घेतला ..तिला खूप नॉलेज
खरंच माझी आजी खूप हुशार.
तीच राहणं म्हणजे खूप भारी.
तिला रुमाल लागायचा तिला बांगड्या सारख्या लागायचा.
तिची पातळ चॉईस खूप खास
काही घ्यायच असेल तर तिला विचारायचो
खरंच माझी आजी खूप हुशार..
*गेली तू सोडून राहल्या तुझ्या आठवणी*
-Anjali-
दिल की गहराई से दुआ दी है आपको,
लोगों का प्यार सदा ही मिले आपको,
नज़र ना लगे कभी इस प्यार को,
चाँद-सितारों से लंबा हो यह साथ आपको!!
!!सालगिरह मुबारक!!
😍!!दादाजी दादीजी!!😘-
आजी म्हणजे काय
दुधावरची साय..!!
आजी म्हणजे काय
प्रेमाची माय..!!
आजी म्हणजे काय
आईची माझ्या माय..!!
आजी म्हणजे काय
नातवंडांची लाडकी आय..!!
आजी म्हणजे काय
आयुष्य भर जपलेली गोड बाय..!!
आजी म्हणजे काय
माझ्या बालपणीच्या मोठेपणाची सोबती हाय..!!
आजी म्हणजे काय
आशीर्वाद देणारी माऊली हाय..!!
आजी म्हणजे काय
सगळ्यांचा खंबीर साथ हाय..!!
आजी म्हणजे काय
दहा हत्तीचं बळ जणू बळ हाय..!!
आजी म्हणजे काय
प्रत्येकाला लाभलेलं भाग्य हाय..!!-