रंगाची उधळण जगण्यात असावी
शब्दांची रांगोळी त्यात रंगावी !....
प्रत्येक रंग वेगळा असला तरी तो खास आहे
कारण त्याचे गुण त्यालाच माहीत आहे !....
-तनया
-
-तनया स्मिता गजानन बोंडे
" शब्दनया "🌸
कवितांचा प्रवास 🌍
कवितेची प्रेम... read more
वाहणाऱ्या पाण्याची गती मोजता येईल
तो पर्यंत पाणी अडवता येणार नाही !...
ऐखादया व्यक्तीला ओळखण्यात वेळ जाईल
ती व्यक्ती ती वेळ राखून ठेवणार नाही !...
-तनया — % &-
ओ चिड़िया भी आती नही
ओ गीत भी सुनाती नही !...
कहती तुम मनुष्य बडे खुदगरज हो
खुद तो बड़े मकानो मे रहते हो
और हमारे पेड काटते हो !...
-तनया 🌸
— % &-
....स्वप्न.....
परी हु मे!.......
स्वप्नात आलेली परी
स्वप्न पुर्ण करुन गेली !...
जे मागितल मी तिला
ती होकारत पुर्ण करुन गेली !....
फुलासारख रुप सुंदर अस स्वरुप
अशी मागणी मी तिला केली !....
सुंदर तेच स्वरुप मनाने मात्र कुरुप
मनातली सुंदरता अनेक मन जिंकली!....
असच काही ती मला
म्हणाली!....
माझा अज्ञात भर ज्ञानाचा पाठुन
मनाची सुंदरता सांगुन गेली !....
आज एक परी स्वप्नात येऊन
परी बनुन गेली!....
-तनया 🌸— % &-
स्वतःतल्या मी ला शोधले
माहीती नाही एका वेगळ्याच व्यक्तीला येऊन भेटले!.....
जगता जगता आता लक्षात लक्षात आले
जे मिळाले नव्हते ते ही हळुहळु मिळु लागले!.....
स्वतःचा च वेळ स्वतःला न मिळने
म्हणजे खुन करुन फरार होणे!.....
सत्तरा काम करुन स्वतःला पाहणे
म्हणजे वेडे पण नाही तर स्वतःवरच प्रेम समजणे !.....
दुसऱ्यावर प्रेम करायला किती वेळ मिळतो
आणि स्वतःसाठी अर्था तासही मिळत नाही म्हणतो!....
प्रत्येक व्यक्ती मध्ये हजार गोष्टी सोडून एक गोष्ट खास असते!.....
त्या एका गोष्टी साठी आनंदात जगण म्हणजेच ( मी ) स्वतःसाठी आयुष्य घालवन असते!.....
-तनया 🌸
— % &-
कर्म चांगले असावे पैसा
तर कुणीही कमवु शकतो !......
तरीही वरच्या मजल्यावर
पैसे मोजले जात नाही बर कर्मच मोजतात ,
अशी आजीच सांगत होती बर एका काळात!.....
-तनया — % &-
स्वप्नानी आज दखलच घेतली
तु होते कुठे आणि कुठे येऊन पोहचली ,
एक वेळ पाहीलेल स्वप्न धरुन निघाली
आणि प्रवासात कुठे हरवुन गेली!....
- तनया
— % &-
तु लक्ष नको देऊ कोणाकडे
जगणं तुझ आहे !...
लोकांच फक्त म्हणं आहे
तु लक्ष दे स्वतःकडे!....
- तनया-