Bhagyashri Chavan Patil   (🌼भाग्यश्री🌼)
1.0k Followers · 101 Following


पायातले पैजण आणि भिजलेले मन
तुझ्या रुपात बोलते सारे माझे तन मन..

ते खळाळणारे पाणी करता साजरे सण
मनी तुझ्याशी बोलताना होई हास्याचे चिर तरुण..

किणकिण वाजणारी बांगडी तुझे न दिसलेले रूप
कसे असेल रूप तुझे याचीच मनी चल बिचल..

चहू बाजूला आहे काळया पाषाणाचे नवीन रूप
काहीच न बोलता सारे सांगुन झाले तुझ्या जवळ..

-तुझे रूप न्याहाळत बसलो होतो
तेवढ्यात तुझी नजर माझ्या कडे वळली..
जणू मी कावरा बावरा झाला होतो
पण तुझ्या हसण्याची पालवी फुटली...

-काहीच न बोलता खूप काही हाव भाव करून बोलणारा...
बोलक्या डोळ्यांनी पाहत समोरच्याला हसवणारा...

कधी टचकन डोळ्यात अश्रू आणणारा...
गप्प राहून नव नवीन रहस्य उलगडणारा...

-तुमचे गाणे म्हणजे ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्यांच्या साठी एक पर्वणी असते
जो कोणी तुमचे गाणे मन लावून ऐकतो ते फक्त फक्त त्यालाच जाणवते
तुमचं हसणं बोलणं सुरु झालं की फक्त मन लावून ऐकत रहावेसे वाटते
तुम्ही गायलेल्या प्रत्येक वेग वेगवेगळ्या गाण्यात भक्ती रसात मन रमून जाते

कविता करायला शब्द ही कमी पडतात जेव्हा तुमच्याशी नाते आपसूक जुळत जाते
देव हा सगळी कडे जाऊ नाही शकत म्हणून त्यांनी गायक बनविले कारण आम्हाला तुमच्यात त्याचे रूप दिसते
कोणती तरी शक्ती आहे जिचा वावर हा सर्वत्र दूर पसरलेला असतो तीच भक्ती तुमच्यात गाण्यात जाणवते
महेश नावातच शंकराचा आशीर्वाद आहे तुम्ही आम्हाला गाण्यातून व्यक्त होताना दिसते

तुम्ही बोललेला प्रत्येक गाणं आणि त्यातले शब्द ही अमृताहूनी गोड आणि मधुर असतो
सूर नवा ध्यास नवा इथे माणिक हिरे मिळतात त्याला आकार तुमचा मिळतो
सुरांना मैफिलीची साथ मिळते सगळं जमून आल की तुमचा आवाज कानावर पडतो
मुळातच तुमचा शांत स्वभाव आणि एक छोटंस स्मित हास्य आम्हाला तुमच्या प्रेमात अखंड बुडतो

तुमच्या आपुलकीच्या बोलीवर आम्ही तुमचेच आहोत याचा भास होत राहतो
या जन्मी एकदा तरी आपली भेट होऊ देत अशी अपेक्षा प्रत्येक जण व्यक्त करतो
दैवी चमत्कारच म्हणावा लागेल गाणं सुद्धा तुमच्याशी एकरूप पाहत भास होतो
आपली ओळख गायक आणि श्रोते अशी आहे पण तुमच्याशी कुठले तरी ऋणानुबंध जुळले आहेत याचा प्रत्यय येतो

-


11 APR AT 17:49

खुप अशी गाणी ज्यात मला हरवून जायला आवडतं..
खुप कमी गाण्यात पण तुमच्या आवाजात परमेश्वराच रूप दिसत..

जर काही बाप्पा कडे मागायच झालं तर तुमचं गाणं आपसूक सुचत..
कारण जे तुम्हाला जमत ते बहुदा खूप कमी अश्या लोकांना जमत..

तुमचा आवाज ऐकला की हृदयाचा ठोका ही अलगद चुकतो..
कोणीतरी तारणहार गातो आहे असा भास सारखा होत असतो..

गाणं कोणतही असो त्याला आवाज फक्त तुमचा आणि तुमचाच लागतो..
कारण भक्तीत रममाण होण्यासाठी तुमच्या सारखा अस्सल गायक लागतो..

देवाचे प्रत्येक रूप तुमच्या आवाजातून आपसूक डोळ्यासमोर येत राहतं
कोणीतरी आपल जवळचं अस गात आहे असं सारख मनाला अजूनच पटत..

दैवी देणगी म्हणावी लागेल तुमचं तुमचं प्रत्येक काम आमच्या पर्यंत पोहचत..
नवीन येणाऱ्या गाण्यासोबत मन हि अगदी आतुरतेने तुमची वाट पाहत राहत..

कधी कोणी हरल रुसल असेल तर त्या वर तुमचा आवाज काम करून जातो..
आपल्या नकळत का होईना कोणी आपल्या सोबत आहे असा विश्वास वाटतो.

-प्रेमाच्या रंगात रंगली ही वेडी राधा
कोणी आहे का कृष्ण मुरारी जो साद घालेल राधेला..

ती बट येई गालांवरती होई जीव हा आधा
कोणी आहे का कृष्ण हरी जो आनंद देईल राधेला..

प्रत्येक रंग पाहुनी कृष्ण ही नकळत बोलतो राधा राधा
कोणी आहे का नंद लाला जो आपल्या पाशी बोलावेल राधेला..

पायातले पैजणाचा आवाज आणि बांगड्यांची किणकिण साद घालते मनाला
कोणी आहे का माखन चोर जो हळूच येऊन दिसला फक्त अन फक्त राधेला..

रंगात रंगली राधा कृष्णाची बासुरी ऐकून राधा लागली नृत्य करायला
कोणी आहे का नंद यशोदेचा जो हळूच येऊन कानी बोलेल आमच्या राधेला..

हरपून गेले भान राधेचे आणि तिच्या समवेत आसमंत दुमदुमू लागला
कोणी आहे का कान्हा जो हळूच चोळी तिची ओढत सतवेल का राधेला..

-हा पहिला पाऊस आणि थंड वारा तुझ्या जवळ असल्याचं भासवतो...
ही रिमझिम तुझ्या मनातल्या कवितांची मधुर गाणी ऐकवतो...

हा तिरपा पाऊस वारा स्वप्नी सजलेल्या माझ्या त्या इंद्रधुष्या मध्ये मला घेऊन जातो..
पावसाचा प्रत्येक थेंब अंगावर शहारा आणतो जेव्हा तुझा पहिला स्पर्श जाणवतो..

हा मातीचा दरवळ आणि गरम कांदा भजी आणि त्या वाफाळलेल्या चहाची आठवण करून देतो..
पक्षाचा किलबिलाट आणि रंगबेरगी फुलांचा सडा पडलेला नकळत स्वतःच्या प्रेमात पडतो..

पाई असलेले पैजण आणि ह्रुदयात होणारी धडधड काहीतरी वेगळाच इशारा मजला देवून जातो..
हा गार वारा तुझ्या हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या स्वप्नी मला घेऊन जातो...

हा नकळत आलेला पाऊस आणि त्या बरणाऱ्या सरी मला तुझ्या प्रेमात पाडतो...
ओसरलेल्या सरी आणि मातीचा सुगंध तू जवळ आहेस असा सांगून जातो...

हरवलेले हे मन बावरे होऊन तू दिलेल्या आठवणींचा आनंद नकळत साजरा करतो...
हा पहिला वहिला पाऊस सगळी कडे आनंद आणि छान आठवणींचे क्षण मनात साठवतो..

-कुदरत से रूबरू हो कर मुझे अब खुदको भुला देना है
अब मन में जो कुछ भी आ जाए अब सिर्फ़ तुमको बताना है।।

कुदरत से रूबरू हो कर दिल को एक सुकून सा मिलता है
जहां ख़ुद की पहचान करने का नया मौका मिल जाता है।।

कुदरत से रूबरू हो कर आसमान में बादलों के साथ मुझे खेलना है
कुदरत से नया रिश्ता बनाकर बस अब वही कुछ देर तक रुक जाना है।।

कुदरत से रूबरू हो कर खुदको तलाश कर उस कुदरत जैसे बनाना है
जहां आम ज़िंदगी के कुछ पल खुद के लिए खुल कर एक बार जीना है

-पन्नों के बीच मुझे उस एक गुलाब को ढूंढना है
क्या उसकी खुशबू अब तक उस वक्त की तरह बेकरार हैं।।

क्योंकि समय बीतता गया और उस गुलाब ने अपना रंग बदला है
अजीब बात है यहां हर एक कोई अपना रंग बदलता जा रहा है।।

पर आज उस गुलाब के खुशबू ने मुझे तुम्हारी और खीच लाया है
जीने बदल जाना था और बदल चुके तुम्हारी याद बनकर सामने आया है।।

कुछ भी हो जाए हमे उन हसीन यादों से कोई अलग नही कर सकता है
क्युकी वो वक्त सिर्फ़ हम दोनों के लिए और उन यादों के लिए बनाया गया है।।

-एक ऐसी संस्था जो सबके लिए काम करती हैं
जो छोटे छोटे बच्चों के सपनो का सितारा बन जाते हैं।।

उन बच्चों को मुफ्त किताबें, शिक्षा और खाना दिलाते हैं
जहां मानो मन से मन सब लोग यहां दिल में खुशी खुशी रहते हैं।।

उन बच्चों की खुशी बहोत कुछ बिन बोले सारी बाते बताते हैं
कोई अपना ही होगा जो इतना कुछ करने के लिए आगे आते हैं।।

इसका सारा श्रेय महेश जी और उनके संस्था के लोगों को जाता है
जहां वो अपना घर और इस परिवार का खयाल अच्छी तरह से रखते हैं।।

आपके इस काम को और बहुत अच्छी तरक्की मिले बस यही ख्वाइश है
आप जैसे लोग भगवान का रूप होते हैं इसीलिए वो बच्चे भी खुशनसीब हैं।।

जब वो नन्ने मुन्ने बच्चे सब हंसते खेलते दिखे तो मन को एक तस्सली मिलती हैं उनका भविष्य हमेशा अच्छा खुशियों से भरा होगा ऐसी कामना हम करते हैं।।

-


Fetching Bhagyashri Chavan Patil Quotes