aparna raut   (Anjali)
1 Followers · 2 Following

Joined 26 February 2021


Joined 26 February 2021
5 JUN 2022 AT 13:26

*तू दिसते बिन्धास्त पण मन मात्र प्रेमळ*
दादाशी लग्न झाल्यानंतर जाऊ मनून घरात आलीस..
एक दिवस लक्षात आले तुं तर माझी मैत्रीण झालीस..
*तू दिसते बिन्धास्त पण मन मात्र प्रेमळ*
दिसायला तू खूप सुंदर
हसरा चेहरा आणि मोठे डोळे ..
आणि स्वभावाने मटल तर एकदम बिंदास्त
मनमोकळी बोलणारी आणि तितकीच प्रेमळ..
जशी तू बिन्धास्त तसच
तुला कोणाचं मन कसं जपायच ते कळत...
*तू दिसते बिन्धास्त पण मन मात्र प्रेमळ*
तुझ राहणं एकदम भारी..
पण तू तितकीच मनातून साधी..
खरचं तू एक सुंदर व्व्यक्ती आहे
चेहऱ्याने च नाहीं तर मनानी सुद्धा आणि मनात काहीही न ठेवणारी.
*तू दिसते बिन्धास्त पण मन मात्र प्रेमळ*
मी खूप भाग्यवान आहे,
मला एक मैत्रीण मिळाली
माझ्या मनातील भावना ओळखणारी,
आणि समजवणारी मला एक सोबती मिळाली..
*खरचं ग तू दिसते बिन्धास्त पण मन मात्र प्रेमळ*
-Anjali

-


10 JUN 2021 AT 13:05

*अनुभव*
अनुभव नेमक काय आहे... आपण जे काम करतो त्याला म्हणतात अनुभव..पण प्रत्येका जवळ अनुभव हा वेगळा वेगळा असतो ..
कोणाला कामाचा तर कोणाला कलाकृती च तर कोणाला नातीं सांभाळण्याचा...
आपण म्हणतो की जसा जस आपला वय वाढते तसा तसा आपल्याला अनुभव येत चालतात...पण हे खरं आहे का..?मला नाही वाटत हे खर आहे...hhhh कामाच्या बाबतीत मनात असाल तर नक्कीच खर आहे..जितका अनुभव तितका तुमचं काम perfect आणि तुम्हाला मियनार बेनिफिट पण तितकंच ..पण नात्याच म्हणत असाल तर चुकीच ..काही नाही जो ६० वर्षे वक्ति जितक्या सरळपणे सांभाळू शकत नाही ते २५ वर्षाचं मूल छान संभाळून घेतात. तसच जे आई करू शकत नाही ते मुली करून घेतात...कसं असतं ना अनुभव पेक्षा ही कोणाचं मन कसं जपायच हे कळलं की तो व्यक्ती त्याच्य स्वभावानुसार छान नाती जपतो . आपण मोठे आहे मनून समोरच्याला समजत नसेल असं समजून लगेच suggestions द्यायला लागू नका हा त्याला गरज पडेल तो नक्की शेअर करणार तेव्हा नक्की त्याला suggestion द्या जमे तो पर्यंत कोणाच्या आयुष्यात ढवल्या ढवल करण्यापेक्षा त्याच त्याला ठरू द्या.. त्यातून जे शिकेल तो त्याच्यासाठी चागलाच अनुभव राहील...

-


5 MAR 2021 AT 10:18

*हे गजानना ओढ लागली तुझ्या दर्शनाची*
तुझ्या दर्शनाची ओढ़ लागली माझ्या मनी
अड़चनी मुळे दर्शन नाहीं तुझं या क्षनी
*खरच खूप ओढ लागली तुझ्या दर्शनाची*
तुला ही माहिती आहे भक्ती माझी तुझ्याविषयी ची
मग का अडचणी आणतोय दर्शनसाठी..
*खरच खूप ओढ लागली तुझ्या दर्शनाची*
मला माहिती आहे देते तू तुझ्या भक्तांना साथ कारण
तू मला नेहमीच न मागता दिली साथ
*खरच खूप ओढ लागली तुझ्या दर्शनाची*
जाऊ दे ना रे हा कोरोना
आणि येऊ दे ना तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनासाठी..
*खरच खूप ओढ लागली तुझ्या दर्शनाची*
माहिती आहे मला तु आहे प्रत्येक भक्तांच्या मनात
पण तुझ्यास्थानी आल्याशिवाय दर्शनाला आम्हालl पडेना चैन
*हे गजानना खरच खूप ओढ लागली तुझ्या दर्शनाची*
-Anjali

*!!गण गणात बोते!!*🙏🙏🏻
प्रगट दिनाच्य हार्दिक शुभेच्छा 🙏

-


26 FEB 2021 AT 15:32

*माझी आजी*
आठवण येते ग तुझी,
तुझ्या मिसकॉल ची..
माझ्या आजी बद्दल काय लिहायचं..ती खूप वेगळी..
माझी आजी तेव्हाची ७ वी पास..
तिला मोबाईल यूज करता यायचा.
तिला नंबर सेव्ह करता यायचा,
तिला इंग्लिश वाचता यायचा.
तीच बोलीभाषा एकदम भारी की वाटतच नव्हत खेड्यातील आहे.
खरंच माझी आजी खूप हुशार.
माझ्या आजीला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडायची,
तिला समजलं नाही तर ती विचारायची शिकायची.
"नात जावई"आणि "नातसून"च खरा इंटरव्ह्यू तर तीनीच घेतला ..तिला खूप नॉलेज
खरंच माझी आजी खूप हुशार.
तीच राहणं म्हणजे खूप भारी.
तिला रुमाल लागायचा तिला बांगड्या सारख्या लागायचा.
तिची पातळ चॉईस खूप खास
काही घ्यायच असेल तर तिला विचारायचो
खरंच माझी आजी खूप हुशार..
*गेली तू सोडून राहल्या तुझ्या आठवणी*

-Anjali

-


Seems aparna raut has not written any more Quotes.

Explore More Writers