War is always between business, political and religious leaders.
But only common people die.
So put your highest level of consciousness while buying, voting and believing in a faith.-
राजनीति में आजकल आगे वो ही बढ़ सकता है , जो पानी की तरह पैसा बहा दे , और अमीर को अमीर रहने दे । ग़रीब को ग़रीब रहने दे ।
-
आज मैंने अपना Vote दिया, उसके लिए,
जो मेरे आज और कल को सुनिश्चित करे
और बच्चों का भविष्य उज्जवल कर सके..-
देश हित में हो देशभक्त को ही मत
यहां जाने की समर्थता बहुत जरूरी है
मताधिकार के प्रति देश के हर नागरिक
की जागरूकता/सज़गता बहुत ज़रूरी है
सत्य और ग़लत की पहचान करने में
व्यक्ति के मत की सार्थकता बहुत ज़रूरी है
पक्ष और विपक्ष में हो सार्थक बहस
इस लोकतंत्र की यही खूबसूरती है
सत्ता पक्ष को हो बहुमत परंतु
विपक्ष की सशक्तता जरूरी है
मतभेद हो सकता है विचारों का
लेकिन मन में कोई भेद नहीं है
मत ही है आपकी शक्ति और अभिव्यक्ति
अपने इस कर्तव्य को निभाना जरूरी है
अच्छी शिक्षा और स्वास्थ्य के लिए
आपका एक मत बहुत ज़रूरी है
-शिवम् रामटेक्कर
-
"देशसेवेची ज्योत"
जिंकून असा कोण येणार,
खरंतर लढले मात्र सर्वच..
जिंकून कोणी एक येईल,
परंतु जिंकले मात्र सर्वच...
चाकोरीबद्ध काम शासनाचे,
शिस्तबद्ध पार पाडले...
जणू एक सुसूत्र बांधण,
सारे एकत्र बांधले...
अन्यायाच्या विरोधात,
सारेच होते पछाडले...
आमिष असो पैशांचे वा सेवेचे,
परंतु काम मात्र सर्व करणार...
राष्ट्राच्या उन्नतीसाठी सारे,
एकत्रच प्रयत्नशील राहणार..
नवं युग, नवा विचार,
देश उन्नतीचा असणार आधार..
केवळ जनतेच्या हितासाठी,
होणार आता स्वप्न साकार..
-
अवघे काही तास शिल्लक आहेत...
मतदार निर्धास्त आहे आणि उमेदवार चिंतेत..
मला जाम भारी वाटतंय..हे पहिल्यांदा होतंय का तर नक्कीच नाही.. पण यावेळी वाढलेला मतदानाचा टक्का,अनेक ठिकाणी तरुणांनी उभे केलेले नवनिर्मितीचे स्वप्न आणि प्रस्थापितांची निष्क्रियता यामुळे अनेकांचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे..
मी कोणत्याही पक्षाचा नाही पण ही भीती जी या क्षणाला राजकारण्यांना वाटत असेल ती लोकशाहीसाठी पोषक आहे.. मतदाराचे राजेपण जपणारी आहे आणि ती अशीच अबाधित राहावी..
ज्यांनी माज केला किंवा जनतेला गृहीत धरलं त्यांना त्याच फलित मिळावं..
महाराष्ट्राला पुढे नेणारे पुढारी आमदार व्हावे ही सदिच्छा....!
जय लोकशाही..! जय महाराष्ट्र..!-
काही दिवसांसाठी उमटलेला डाव्या हाताच्या तर्जनीवरचा
महत्वपूर्ण काळा डाग
तुमच्या जबाबदारीची व सहभागाची आठवण करून देतो.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024-
मूल्य मताचे
लोकशाहीचा जागर सजताना केंद्रस्थानी मतदार येतो,
उपस्थिती त्याची संविधानाला बळकट करतो,
विजय-पराजय प्रक्रियेचा भाग असतो,
पण बोटावरची शाईच सारा देश घडवतो..
-