बदलीचे वारे पण पावसाच्या बदली प्रमाणे उशिरा येईल असं वाटतं.
-
Naresh Wankhade
(Naresh Wankhade)
16 Followers · 15 Following
Jolly
Joined 12 August 2021
20 JUN AT 11:10
Social media is no more social but platform for idealogical conflicts.
-
7 JUN AT 12:39
त्या क्रोमा चे एवढे मेसेज येतात की
माणूस ट्रॉमा मध्ये जाऊन परत येतो.-
6 JUN AT 11:41
शिवाजी ते प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती
पर्यंत चा प्रवास एका पराक्रमी कौश्यल्याची साक्ष देतो.
शिव राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-
4 JUN AT 16:38
Intuition is the result of practices that
the one is doing for a long time.-
4 JUN AT 11:15
विजेता बनाना इतना भी आसान नहीं है,
एक लंबे अवधि कें लिए
आलोचना का शिकार भीं बनना जरुरी हैं|-
4 JUN AT 10:52
आयुष्यात वेग वेगळ्या प्रकारच्या माणसाचं असणं पण गरजेचं आहे,
व्यक्तिमत्व विकास सहजच होतो-
29 MAY AT 18:56
कॉफी पितांना थोडा विराम घेतला
संधि साधू माशीने लगेच डाव मारला असं वाटलं
ती पण कदाचित कॉफीच्या प्रेमात असेल.-