राज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण
झाल्याचं कारण😏😏 देवून जर
मराठा आरक्षणाला🚩🚩⚔️⚔️
स्थगिती देण्यात आली असेल तर
50% जेवढी आरक्षण येतात
त्या सर्वांना स्थगिती द्या🙏🙏.
मग बघू .....💪💪-
||वीर मराठे 🚩||
शांत आहोत तर,
आम्हाला कमजोर नका समजू....
स्वतःचा हक्क मागत आहोत,
आम्हाला भिकारी नका समजू....
डरकाळी फोडली तर,
लपायची जागा मिळणार नाही
आमच्यात दम एवढा आहे की,
भीक मागायला पण जागा उरणार नाही....
**पुन्हा एकदा मराठा सज्ज....ढसाळ राजनीती विरुद्ध**-
मराठी रक्त आहे आमचे कितीही सांडले तरी
मागे नाही हटणार शेवटी
आपल्या स्वराज्य निष्ठेचा प्रश्र्न आहे-
मोर्चे : ६०
संख्या : कोटी
नासधूस : ००
जीवित हानी : ००
पोलीस लाठीचार्ज : ००
मराठा बांधवांसाठी एक लाईक तर नक्कीच बनतो...!-
मराठा क्रांती
अखंड मराठा मूक मोर्चाचे स्वप्न पाहिले
जसे भासत होते भगवे रक्त सांडले
ज्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य घडविले
आज त्यांना त्यांच्याच राज्यात देशोधडीला लावले
माय,माता,भगिनी उतरल्या रस्त्यावर,
अहिंसेचा रथ चालू ठेवला आम्ही आमच्या मार्गावर
इतिहास घडविला माझ्या राज्यांनी
साक्ष देते ही सह्याद्री
दरेखोऱ्यातून पळविले घोडे
येतो निनाद अजून त्या तुतारी
घडविला आम्ही इतिहास पुन्हा
साक्षी होतो मी त्या मराठा क्रांती मुकमोर्चाला
आज ही रोमांच उसळून येतात भगवा पाहून
जसे मोगल भयभीत व्हायचे 'हर हर महादेव'अशी गर्जना ऐकून
आज मराठे आले अहिंसेचा अवलंब करून
जर मान्य नाही झाल्या अटी तर
येतील मराठे पुन्हा
म्यानातून तलवारी काढून!
म्यानातून तलवारी काढून!-
तलवारी आमच्या आम्ही म्यान काय केल्या.
गंजलेल्या सुयांचा गलका फार वाढला.
किती काळ राहू आम्ही शांती वाहक सांगा
निर्णय जर युद्धानेच ठरवायचे असतील तुम्हाला.
-
आ-रक्षण
जातीयवादावर बोलणारेच, जातीय फायदा घेतात.
अन स्वजातीवर आले, की हाती कायदा घेतात.
इथे आरक्षण कोणाचे हिसकावून मागितले नाही,
तरीही हे आम्हा मराठ्यास नुसत्या तारखा देतात.
कोणा कोणाला बोलायचे, काहीच समजत नाही,
इथे आपलेच हात, आपला गैरफायदा घेतात.
आता विश्वास कोणावर ठेवायचा, तो राहिलाच नाही,
कारण देतो म्हणणारेच, नुसते खोटारडे वायदा देतात.
चला उठा सर्व, पुन्हा एकदा एकजूट होऊन लढूया,
कारण तसही, कोरोनाने कुठं मृत्यू ज्यादा होतात!-
मराठा नेत्यासाठी:-
आजवर तुम्ही समाजाला पुरोगामी घोडं लावलं या पुढे समाज तुम्हाला बैल लावणार अन बैल कधीही एकटा येत नाही जोडीनं येतो अन तोही नांगरा सकटं.🤷♀️
#जनहितार्थ_जारी.
#सकल_मराठा_समाज.-
सोन्याने लोखंडाला विचारले दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते.
पण तुझा आवाज जास्त का येतो???.
तेव्हा लोखंडाने उत्तर दिले.
आपल्यानीच आपल्याला मारले तर त्रास जास्त होतो.
#मराठा_आरक्षण.-