Somnath Shingade Jadhav   (सोमनाथ शिंगाडे (सोमदेव))
1.0k Followers · 257 Following

read more
Joined 8 December 2017


read more
Joined 8 December 2017
18 FEB 2022 AT 22:06

मैं तो वही था वैसा ही था जैसा तुमने छोड़ा था— % &

-


28 JAN 2022 AT 16:41

शासनाने सुपरमार्केट मध्ये दारू/वाईन विक्रीची व्यवस्थेचा ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्य हे (मद्यराष्ट्र) होऊ देऊ नये म्हणजे कमावलं.बापाच्या धाकाने का होईना चोरुन चोरुन पिणारे. आता सुपरमार्केट मधून आलो म्हणालेच तर नवल वाटायचं काही कारण नाही.

-


19 JAN 2022 AT 13:51

बहर तसे आयुष्यात
येऊन अनेक गेले
येण्याने तुझ्या मात्र माझे
आयुष्य फुलून गेले
माझा मलाच आज
वाटून हेवा गेला
बोबड्या स्वरांत तुझ्या
मी जेव्हा शब्द "काका" ऐकला.

-


19 JAN 2022 AT 13:07

बंध जखडले की गंज पकडतो
मग ते लोखंड असो वा नाती

-


13 JAN 2022 AT 14:01

चंद चेहरे हैं दिल में मेरे
बस याद उन्हें मैं करता हूं
मूंदकर आंखें आंसुओं भरी
मैं सांस गहरी भरता हूं

-


11 JAN 2022 AT 20:09

भेटशील कधीतरी मी वाट तुझी पाहते......

भरकटले तरु माझे ही , काळाच्या प्रवाहात
वाहवत गेलो मी ही , तुझ्याच विचारांत

प्रत्येक वळणावर आयुष्याच्या , तु शिकवून काही गेलास
वाटलं नाही कधीच असं , तू सोडशील एकटं प्रवाहात

कळवळतो जीव अनेकदा , असून गर्दी भोवती
दिलासा देते मन तरीही , तूच माझा सोबती

भासते उणिव हसताना तुझी , अन् भास तुझा होतो
हसतोस तु ही सोबत माझ्या , मज आठव तुझा स्मरतो

ठेवलेल्या अनेक गोष्टी , इतरत्र तू भंगारात
जपून ठेवल्या तशाच मी ही , माझ्या संसारात.

-


9 JAN 2022 AT 11:43

रौनक बढ़ाया करतीं हैं , चेहरे की ये हंसी
कुछ देर तो भुला देती हैं , रोज़मर्रा की ज़िंदगी

-


8 JAN 2022 AT 16:17

गर दिल में दंगल हो , इरादों की
तो पत्थर भी चीर दे , धार पानी की

-


23 DEC 2021 AT 20:16


आयुष्याची सेकंड इनिंग अगदी सुखात घालवू असं स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधून आता थोडं काम करुया म्हणत म्हणत आयुष्य मुंगीच्या पावलांनी कधी पुढे पुढे सरकत गेल कळलंच नाही. एव्हाना मुलं मोठी झाली ,घराचे, गाडीचे हफ्ते कर्ज वाटायचे ही बंद झाले. आता थोडं सुखात राहू , फिरु आपल्याला हवं तसं सर्वकाही करू अशा विचारांच्या मैफलीत मी खुपदा हरवलो. ते तुला ही सांगावं असं खुपदा ठरवलं ही पण्........
अशी मुरत ठेवलेली अनेक स्वप्नं तुझ्या अचानक जाण्यानं मात्र क्षणात गोठून गेली. अन् सगळ जागच्या जागी राहून गेले........

-


22 DEC 2021 AT 8:10

गुज़रे जो पल पुराने , बस यादें बनकर रह गए।
कुछ सफ़र में हैं अभी भी , कुछ पिछे छूट गए।

-


Fetching Somnath Shingade Jadhav Quotes