"ती व्यक्ती.... जिचं मोल शब्दांत मावणार नाही"
मोठी माणसं.... अनुभवांनी भरलेली असतात,
आपल्याहून कितीतरी पटीने जग पाहिलेलं असतं.
आपल्या चुका ओळखूनही,
त्या कुठे उघड करत नाहीत —
हसत हसत पोटात घेतात….
ते आपल्याला फक्त चांगलं जगायला शिकवतात,
कधी कानमंत्र देतात, कधी सावध करतात —
"खूप जीव लावून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस,"
असं सांगताना ते स्वतःच्या वेदनांचा आरसा दाखवत असतात....
शिक्षक असणं वेगळं,
पण विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलासारखं जीव लावणं
ही माणुसकीची पराकाष्ठा असते....
आपण झोप लागत नाही म्हणून
जेव्हा ते ‘आई’सारखं आपल्याला शांत करतात —
तेव्हा समजतं, शिक्षक हे केवळ शाळेपुरते नसतात,
ते आयुष्यभराच्या शिकवणीसारखे असतात….
माझ्या मूर्खपणामुळे
जेव्हा ते म्हणतात — “माझ्यामुळे तू त्रास करून घेतेस, विसरून जा मला,”
तेव्हा समजतं की ते मला विसरत नाहीत,
ते माझा विचार करताहेत.... अजूनही!
कदाचित पुढे कुठेतरी वाटा पुन्हा एकत्र येतील,
एखाद्या शांत संध्याकाळी ओळखीच्या हास्यात मिसळून भेटतील....
तेव्हाही मन म्हणेल — "तुम्ही होता, आहात आणि राहाल,"
कारण काही माणसं मनात घर करूनच राहतात....-
"नाजूकसं हास्य"
ओठांवर तिच्या
एक नाजूकसं हास्य होतं,
का कुणास ठाऊक,
ते मला एक रहस्य वाटतं होतं.
माझ्यासाठी होतं ते हास्य,
की होती एखादी आठवण जुनी?
होतो मी तिचा खरंच,
की तिच्या मनात होते दुसरेच कुणी?
होते एकतर्फी प्रेम माझे,
की ते हसणे होते कोणते इशारे?
संभ्रमात पडलो मी —
नेमके कोणते ते रहस्य होते?
होते ते हसणे माझ्या साठी,
की होती कोणती ती आठवण जुनी?
ओठांवर तिच्या
एक नाजूक से हास्य होते,
का कुणास ठाऊक,
ते मला एक रहस्य वाटतं होते.-
If my mirror could talk, it would shatter my fears,
Cut through my thoughts, wipe away tears.
If my mirror could talk, it would calm my rage,
Unlock my heart, free me from cage.
If my mirror could talk, it would cheer me on,
"Your words have power—keep writing strong."
If my mirror could talk, it would make me see,
Even with cracks, there's beauty in me.
-
Living in Different Timezones
I remember the night your name lit my screen,
A message at three, like a ghost in between.
Were you drunk on the past, or just feeling alone?
While I counted my scars in a different timezone.
At noon, I broke down where the sun kissed the floor,
While you missed me at midnight, needing me more.
Not just our cities, but time pulled apart,
You lived in the past, I lived with a scar.
Nothing is sorted, the echoes remain,
I tried at three too, but silence remained.
Maybe the clock was never on our side,
Maybe love lingers where lost souls reside.
The moon heard your whispers, the sun saw my tears,
Both kept our secrets, both held our fears.
We walked different paths, but the shadows still knew,
That love doesn’t vanish—it just changes its view.
I wonder if time will rewind in its way,
Bringing us back to the words left unsaid that day.
Or maybe we’re destined to always remain,
Two hearts misaligned, in love’s time-lost game.-
शब्दों में तुझे बयां करूं, तो करूं कैसे?
तू है ही नहीं, तो तुझे लिखूं, तो लिखूं कैसे?
तू सोच मेरे दिमाग की, तुझे दिल में रखूं, तो रखूं कैसे?
इन ख्यालों को मैं हकीकत करूं, तो करूं कैसे?
तेरी यादें हैं, मगर तेरा वजूद लिखूं, तो लिखूं कैसे?
जो था ही नहीं मेरा, उसे मैं अपना कहूं, तो कहूं कैसे?
हर सांस में बसती है तेरी परछाई, पर उस परछाई को दिखाऊं, तो दिखाऊं कैसे?
हाथ जो बढ़ाऊं, तो तुझे महसूस करूं, तो करूं कैसे?
जो रिश्ता सिर्फ हवा में उलझा रहा, उसे नाम कोई दूं, तो दूं कैसे?
शब्दों में तुझे बयां करूं, तो करूं कैसे?
तू है ही नहीं, तो तुझे लिखूं, तो लिखूं कैसे?
तू सोच मेरे दिमाग की, तुझे दिल में रखूं, तो रखूं कैसे?-
तू ही मेरा सवेरा
मेरी उलझी हुई अंधेरी जिंदगी में,
चांद की रोशनी सा तू हैं।
तूफान भरे मेरे दिल में,
शीतल सी समंदर की लहर तू हैं।
खड़ा रहूं शोर में,
तो रातों का मौन तू हैं।
बेरंग से मेरे ख्वाबों में,
रंगों भरी हकीकत तू हैं।
टूटते सपनों के साये में,
एक उम्मीद की किरण तू हैं।
बंजर सी राहों में,
खिलते गुलाब सा चमन तू हैं।
जब भी भटकूं अंधेरे में,
रौशन करता दीपक तू हैं।
दुनिया के इस कोलाहल में,
मेरे दिल की सुकून भरी धड़कन तू हैं।-
साज हा कोणासाठी, मला ते ठाऊक नाही.
मनात अजून तुझी आस का, मला ते ठाऊक नाही.
मार्ग आपले वेगळे, तरी त्या रस्त्यावर उभी का, मला ते ठाऊक नाही.
प्रश्नांचे उत्तर ही मीच, तरी तुझ्या उत्तराची अपेक्षा का, मला ते ठाऊक नाही.
साज हा कोणासाठी, मला ते ठाऊक नाही.
मनात अजून तुझी आस का, मला ते ठाऊक नाही.-
वो गुजरता रहा मेरी गली से, मैं आवाज़ तक ना दे पाई....
खामोश मेरे लब थे और आँखों से कहानी बह गई....
दिल ने तो हर बार पुकारा उसे,
मगर ये दूरियां थी जो दरमियां रह गई....
ठंडी हवाएं ले आई उसकी खुशबू,
यादों की चादर फिर से बिछ गई....
मैं तो तोड़ना चाहती थी ये सारी हदें,
मगर तक़दीर की लकीरें जुदा ही लिखी गई....
मुलाकातों में भी एक अजनबी सा फासला था,
आंखें मिलती थीं पर बातें अधूरी रह गई....
साथ चलना तो चाहा हमने,
पर हमारे रास्तों में ही मंज़िल कहीं खो गई....
वो गुजरता रहा मेरी गली से, मैं आवाज़ तक ना दे पाई....
खामोश मेरे लब थे और आँखों से कहानी बह गई....-