तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांचा
शेवट सापडत नाही मला कधीच ,
माझ्यासोबत गुंतलेल्या अंतरीक कोड्यांची
सुरुवात शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तू ही कधीच .-
क्या बताये आपको ,
" अब तो शाम भी सुबह लगने लगी है
क्यूकी दोनो की सुरुवात एक ही चीज से होने लगी है ".
:- चाय-
सगळे काही करायचे
सगळे काही मिळवायचे
अपयशाने नाही हरायचे
दुःखाने नाही खचायचे
जुने असे जपायचे
नवीन असे शोधायचे
स्वताःचेच हात धरायचे
अन् नवी 'सुरूवात' करायचे ....
-
वो एक समुन्द्र की तरह था,
जो उस किनारे की तलाश में था,
जहाँ से एक ओर समुन्द्र की सुरुवात होती हैं।-
बरंच काही राहून गेलंय
हवेहवेसे हातून सुटलंय
पुन्हा नव्याने सुरूवात करीन म्हणतो
तरीही मी का हा असाच वागतो ?
मन मानत नाही म्हणून..
पाऊल वळत नाही
चोरासारखं जगणं आपल्याला
कळत असून जमत नाही
देवाने दिलेले छान आहे
सुख नसले तरी समाधान आहे-
असंख्य शब्दांच्या विळख्यात गुरफटलेल्या आयुष्यात एक नव्या वाक्याचा शोध घेतो आहे
त्याच त्याच नेहमीच्या रचना सोडून एक नवे काव्य रचण्याचा प्रयत्न करतो आहे
कंटाळा आलाय या दिशाहीन जगण्याचा
म्हणून आयुष्याच्या कादंबरीत एका नव्या अध्यायाची सुरवात करतो आहे.....................-
रोज नव्याने सुरूवात माझी
तुला विसरण्याची...
पण मन वेचत बसतं फुलं
तुझ्या आठवांची...-
कहते हैं कि जब आप किसी नई चीज को सीखते हो तो कुछ भी समझ नहीं आता है, चोरो तरफ केवल अंधकार नजर आता है, जी करता बंद कर दू सीखना, मन विचलित सा हो जाता हैं
परन्तु इस अवस्था मे भी जो सीखना जारी रखता है असल मे वही कुछ सीखता भी है...-