#सावली (कविता)
ये रंग जचता नहीं तुझपे,
रंग तेरा सावला है,
इतने में ही मेरा सहमा मन बोला,
मैंने रंगों को चुना है,
रंगों ने मुझे नहीं,
सावली हूँ ,
मैं श्वेत रंग पर कहर ढाती हूँ,
राधा सी गोरी नहीं,
मैं श्याम रंग में रंग जाती हूँ,
दूध सी गोरी नहीं,
मैं चाय सी महक जाती हूँ,
सावली हूँ,
मैं श्वेत रंग पर कहर ढाती हूँ,
रूठने पर,
बिजली सी चमकती नहीं,
मैं बादलों सी बरस जाती हूँ,
चाँद नहीं,
मैं चाँद पर दाग सी सज जाती हूँ,
सावली हूँ,
मैं श्वेत रंग पर कहर ढाती हूँ।-
असते नेहमी सोबत,
पण दिसत मात्र नाही.
कधी तिला शोधतं,
मी पाठीमागे पाही.
जशी एखादी आठवण,
मी काढून पाठीमागे सोडली.
पुन्हा करते आगमन,
हीच ती सावली.-
सांवली सी लड़की हुं🙈
चाय की दिवानी☕
😝सरल स्वाभाव की हुं
सादगी भी है थोड़ी सी
-
लोगों को पसंद होगा गोरा रंग और खूबसूरत चेहरा ।।
हम तो उसकी सांवली सी सूरत,,
और नशीली आंखों पर होश खो बैठे ।।-
..आई...
कल्पवृक्षाची सावली असते आई.
धरती वरची माऊली असते आई.
कृपेचा अथांग सागर असते आई.
नव- निर्मितीची जननी असते आई
स्वर्गाचे सुख देणारी असते आई.
अमृताचा घोट पाजणारी असते आई.
मायेची ऊब देणारी असते आई.
संस्कारांची शिक्षा देणारी असते आई.
ममत्वाची स्वामिनी असते आई.
संकट येई तेव्हा नंदिनी असते आई.
बाळाची पहिली मैत्रिण असते आहे.
निस्वार्थी प्रेमाचे प्रतीक असते आई.-
" ज़िंदगी का हर लम्हा पन्ने पर उतरे ये ज़रूरी नहीं
और हर इक बादल बरसे ये भी ज़रूरी नहीं "...
सावली जी (Reena Ji_yourquote friend)-
गरज ना शोधाची,
ना हाकेची तिला।
स्वार्थी दुनियेच्या वाळंब्यात,
निःस्वार्थी ग्वाही तिची,
माझ्या स्वप्नाला,प्रयत्नाला।
आधार मज तिचा,
वाट चुकताना-काळोख दाटताना।
निर्मळ अभिमानी मन तिचे,
माझे भविष्य घडताना,यश गाठताना।।
स्वतःला शोधताना,परत हरवताना,
दुखात रडताना,सुखात हसताना,
काही सापडताना,काही गमावताना,
प्रश्न एकताना, उत्तर देताना,
विचार करताना, प्रत्यक्षात आनताना,
सदा साथ तिची,
तिच्यातील माझीच,माझ्या सावलीची।।-
तुझ्यापासून दूर न होणारी,
तुझ्या सर्वात जवळ असणारी,
तुझ्याशी एकरूप असणारी,
अशी तुझी सावली....
मला तुझी सावली होऊ दे....!!-