QUOTES ON #शिवराज्यभिषेक

#शिवराज्यभिषेक quotes

Trending | Latest
6 JUN 2020 AT 15:59

जिजाऊच्या पोटी जन्मास आले
स्वराज्यासाठी अतोनात झटले
स्वराज्याचा इतिहास कोरत
शत्रूंशी एकहाती झुंज देणारे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
हिंदवी स्वराज्यात जन्मास
येऊन आम्हास भाग्य लाभले..!

जय शिवराय 🚩 जय भीम🇪🇺

-


6 JUN 2018 AT 11:53

जेथे जेथे माझं मस्तक नमावे,
तेथे तेथे तुझे चरण असावे..!!

-


6 JUN 2018 AT 9:55

पराक्रमाची गर्जना भेदली दहा दिशी।
जाणता राजाची शौर्याने सुख आले भूमी।।
झाला ऐसा राज्यभिषेक सोहळा।
सारे ऋण फिटे या जन्मी।।
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा..!!©KT

-


19 MAY 2020 AT 10:04

हा केवळ एक सत्तास्थापनेचा पट नव्हता , ही एक शपथ होती मातृभूमीला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची , इथल्या आया बायांना होणाऱ्या जाचातून मुक्त करण्याची , इथल्या शेतकऱ्यांच्या घामाला त्यांच्या कष्टाला बळ देण्याची , लहानापासून थोरांपर्यंत सर्वाना स्वतःच राज्य मिळवून देण्याची .. ही शपथ होती स्वराज्य स्थापनेची ...
महाराज ..... हिंदुपदपातशाह....छत्रपती शिवराय ।।
#शिवराज्याभिषेक

-