तितली का इल्जा़म हैं की मैं फुल का कातिल हूँ..
मैंने गुलाब को किताब में दबा के मारा हैं..!!-
●Civil Engineer🏡👷
●Sanglikar🇮🇳
●जयंती16 Dec🎂
Insta: official_veersinhdesai
Bui... read more
Maybe I've been left alone, maybe I'll be on my worst phase, maybe I'd been hurted a lot of times.
But here after I guarantee you, you will never see the same person in me again. Once if you leave me, kindly think one more time before doing that coz you are gonna regret it later.
Thank You Everyone For The Lessons!
#TimeForChange🙏
#LeavingPeopleWhoLeftMe🤞-
जबतक एक इंसान ये समझ पाए की,
उसका सामनेवाले व्यक्तीपर पुरा हक्क नहीं हैं,
तबतक वॊह उसके आधीन हो चुका होता हैं..!!-
कसं सांगू की..
माझ्या हृदयासाठी तू किती खास आहेस,
माझ्या जिवात चालणारा श्वास तू आहेस,
अंतर तर पावलांचे आहे,
पण प्रत्येक क्षणी तू माझ्या जवळचं आहेस..
पण वस्तुस्थितीमध्ये दुरावा खूप आहे,
ना तू जाणतेस, ना मी,
अशी बंधने खूप आहेत..
हे अंतर क्षणिक आहे पण मनात काही प्रश्न आहेत..
तुझी आठवण येत असेल तर काय करू..??
आठवण मनातून जात नसेल तर मनाचं काय करू..??
वाटतं होते स्वप्नांमध्ये तर भेट होईल,
पण झोपचं नसेल येत तर काय करू..!!-
भेटू परत आपण त्या वेगळ्या जगामध्ये..
जिथे जवळ करून दूर करायची पद्धत नसेल,
जिथे चेहरा आणि लायकी वर एखाद्याची ओळख नसेल,
जिथे प्रत्येक दिवशी एका नव्या व्यक्तीवर प्रेम होतं नसेल,
जिथे आपल्या भावनेची चेष्टा होत नसेल..
हा भेटू परत आपण त्या वेगळ्या जगामध्ये,
जिथे प्रेमाशिवाय अन्य कोणतीही गोष्ट नसेल..!!-
तू दोन पाऊल पुढे ये, में चार येईन..
तू एक पाऊल मागे जा, मी कायमचा निघून जाईन..!!-
मला तुझ्यावर पण विश्वास आहे,
आणि मृत्यूची पण खात्री आहे..
बघूया कोण लवकर येतं,
मला तर दोघांची प्रतीक्षा आहे..!!-
तू निवडू शकतेस सोबती नवीन..
माझं तर प्रेम आहे,
मला परवानगी नाही..!!-
आंनद जेव्हा मिळेल विना किंमतीचे,
तेव्हा सांभाळणं अवघडं आहे..
न बोलता जो मनातलं ओळखून जाईल,
असा मित्र मिळणं अवघडं आहे..
जे शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देईल,
प्रेम तसे भेटणं अवघडं आहे..
वेळ गेलेली पुन्हा जगू शकु,
ती वेळ येणे अवघडं आहे..
कधी ह्रदय तुझे होऊन जाईल,
हे सांगण अवघडं आहे..
निश्चितचं मनामध्ये प्रेम खूप आहे,
पण दाखवणं अवघडं आहे..!!-
एक कारण पुरेसे आहे,
तुला आठवणीमध्ये जपायला..
नाहीतर शंभर करणे आहेत,
तुला विसरायला..!!-