sudarshan yadav   (सुशांत हजारे ( भाजयुमो शहराध्यक्ष , मंगळवेढा ))
9 Followers · 6 Following

read more
Joined 24 April 2020


read more
Joined 24 April 2020
13 JUL 2020 AT 19:33

मंगळवेढा तालुका तसेच शहरामध्ये कोरोना चे रुग्ण आढळून आले आहेत . आपले कर्तव्य आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घेऊ .
घरी रहा .....सुरक्षित रहा ।

-


28 JUN 2020 AT 19:19

मौसम कोनसा भी हो , सुहाने तो हमे बीते दिन ही लगते है ।

-


21 JUN 2020 AT 22:38

क्या फर्क पड़ता है , कोई हमे चाहे न चाहे ।
लेकिन , हम तो अभी भी उन्हें ही चाहते है ।।

-


20 JUN 2020 AT 21:17

ख्वाइशों का समंदर है .
कामयाबी की कितनी भी नदिया मिल जाये , कम ही लगती है .

-


14 JUN 2020 AT 20:40

जिंदगी बडी कमजोर होती है , बाबूमोशाय ।।
सब सह कर जो जिता है , वही विजेता है ।।

-


12 JUN 2020 AT 23:02

इथे दुःख आहे कोणाला ?
कित्येक दिवसांची भूक पाण्याने भागवली जाते आहे .
हातावरची पोट काम नसल्याने बंद पडली आहे .
कुठल्या तरी कोणाच्या तरी आडोश्याला जावून चार घास मागवावं तरी बाहेर जाण्यास मुभा नाही .
गळत्या झोपडीस आधार कोण नाही .
डोळ्यामधल्या आसवांना कोणाचा धीर नाही .
एवढं होवून तरी काय फायदा ...
इथे दुःख आहे कोणाला ??

-


2 JUN 2020 AT 21:15

इतिहासाच्या काळजावर , सह्याद्रीच्या कणखर छाताडावर , या भूमीच्या प्रत्येक कणाकणावर मराठयांच्या गौरवशाली पराक्रमाची गाथा कोरली गेली . उभ्या हिंदुस्थानात हिंदू जिथे फक्त अपमाना पुरता मर्यादित राहीला तिथे मेलेल्या मनामध्ये देव , देश , धर्माची पताका रोवून स्वाभिमान शिकवणारे , लाख सुलतानी संकट आली तरी जिद्द , हट्ट सोडायला न लावणारी शिकवण देणारे , हे सिंहासन आहे ...
हे सिंहासन आहे रयतेचे , त्यागाचे , शौर्याचे , बलिदानाचे , मराठमोळ्या मनाचे , हे सिंहासन आहे आभाळाएव्हढ्या राजाचे , ज्यांच्यापुढे कोणीच नाही आणि काहीच नाही अश्या सर्वश्रेष्ठ शिवछत्रपतींचे ...

-


1 JUN 2020 AT 21:40

मनामध्ये येतो असाच आठवणींचा ढगारा , बरसत नाही पण वाटतो बरसावा . थंड हवेच्या झोताने मन बावरून टाकणारा आणि हवाहवासा वाटणारा . वरून पडणाऱ्या प्रत्येक थेंबा सरशी संपलं असलं तरी त्या नात्याला उजाळा देणारा . पावसाचा नाही तर तो वाटतो आठवणींचा ढगारा .

-


1 JUN 2020 AT 13:01

बात सिर्फ यादो में रखने की थी , हमने यादें लिखकर उन्हें भी विदा कर दिया ...।

-


26 MAY 2020 AT 10:07

अंधारल्या दाही दिशांना तेजोमय सूर्य लाभला , सह्याद्रीच्या कणखर पर्वताला शिवाचा अवतार लाभला , कैक वर्षांच्या गुलामगिरीत पडलेल्या भूमीला भूपती लाभला , मेलेली मनं चैतन्याने स्फुर्ती देवून जागवणारा , अधर्माच्या विरुद्ध धर्माचे युद्ध करायला लावणारा श्रीकृष्ण लाभला .चराचरावर प्रेम करायला सांगून , प्रजा ही राजा म्हणून रामराज्य चालवणारे प्रभू श्रीराम लाभले .मराठ्यांच्या समशेरीला अभिमान , स्वाभिमान सांगून यवन मुक्त भूमी करायला नृसिंह अवतार लाभले .या मराठमोळ्या मातीला ,
या हिंदुस्तानाला हिंदुपदपातशहा लाभले ....
छत्रपती लाभले ....
#शिवराज्याभिषेक

-


Fetching sudarshan yadav Quotes