शब्द
जीते जी मां बाप की सेवा करे ना कोए
मरण उपरांत उनके ढोंग करे हर कोई-
17 JUN 2020 AT 19:22
27 JUL 2020 AT 12:46
जगणं आणि मरणं
यातच आयुष्य राहिलं का रे
एकटा आलास एकटाच जाशील
फरक कोणाला पडणारं का रे
काही जगतात जुळवतात नाती तुमच्याशी
जगणं त्यांना शिकवशील का रे
थकला असशील दमला असशील
तरी तुझं जगणं जगशील का रे
जगणं हे जगणच असावं
शेवट त्याचा मरणाने नसावा रे
शेवट त्याचा मरणाने नसावा रे-
12 JAN 2021 AT 21:46
प्रेमातही जगता येतं...फक्त आधी मरता आलं पाहिजे आणि नंतर.... मरूनही उरता आलं पाहिजे!!
-
18 JAN 2020 AT 21:51
*अनायासेन मरणम् ,*
*बिना देन्येन जीवनम्।*
*देहान्त तव सानिध्यम् ,*
*देहि मे परमेश्वरम्॥*-
20 APR 2022 AT 19:42
जगाला अस्तित्वहिनता दाखविणार्यांमागे
एक भयंकर त्रासदायक अस्तित्व दडलेलं असतं !!
— % &-
29 JUL 2019 AT 19:45
कितीदा मरूनही तुझ्या हसण्यावर,
अजुनही मी जिवंत आहे, पुन्हा
तुला हसताना पाहण्यासाठी. -सुयश;-
14 SEP 2018 AT 12:01
छान तर सगळच आहे
फक्त बघण्याची नजर पाहिजे,
मरतात तर सगळेच पण माणसात
जगण्याची जिद्द पाहिजे. -सुयश;-