QUOTES ON #भावपूर्ण_श्रद्धांजली

#भावपूर्ण_श्रद्धांजली quotes

Trending | Latest
4 DEC 2020 AT 3:47

जिनके मसालों से हे हर व्यंजन में अपनापन ..
वो भीनी सी महक ..
वो मन ललचाने वाला स्वाद ..
गये तो कही भी नही आप हमें छोडकर ..
मसालों के स्वाद से करेंगे हम हरदम आपको याद ...

#भावपूर्ण_श्रद्धांजली
#my_fev_masala_ever
असली मसाले सच सच .
#MDH #MDH ..

-


14 FEB 2021 AT 9:20

वतन से मोहब्ब्त वो इस कदर निभा गये,
मोहब्बत के दिन वतन पर जान लूटा गये......!!

पुलवामा में शहीद हुए वीर जवानों को #भावपूर्ण_श्रद्धांजली 💐🙏

-


9 JAN 2021 AT 22:34

माया ममता भरुनी तू जीव लावला आई
पण आयुष्य इथेच संपणार हे कुणास ठाऊक नाही
कुरवळण्यास आम्हास तू धडपड केलीस लई
काय दोष आम्हा चिमुकल्यांचा आम्हास छाया ही लाभली नाही

माऊली तुझे हे कष्ट आणि जन्मांतराचे ऋण
हरवला आमच्या आयुष्यातील आई नावाचा पान
तुझ्या हृदयाची हाक ऐकू येईल आजीवन
गेलं पदरातून तुझ्या कधी न मिळणारे दान

दोष कुणा द्यावा तुझा विरह संपणार नाही
तुझ्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार आई
राजकारणाच्या दुनियेत आम्हा कोण न्याय देई
एका रात्रीच्या अंधकारात आम्ही निघालो पाई पाई...

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

-


5 JAN 2022 AT 0:00

माणसाचं आयुष्य आहे,माणूस एक दिवस जाणारच आहे,पण तत्वांची,विचारांची माणसं गेली की मनात कायम वेदना होतात.कित्येक अनाथांची माय होऊन माईनं त्यांना आजवर जीव लावला.तत्व म्हणजे तत्वच या गोष्टी त्या आयुष्य भर जपत राहिल्या.
आज तत्वांची माणसं आपल्या तून जात आहेत, पाठीमागं आपल्या अफाट विचार सोडून त्या तत्वाला,विचाराला आपण जपलं पाहिजे..आयुष्य भर अनाथां साठी देह झिजवऱ्या
पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा,
सगळ्यांची #माय सिंधुताई सपकाळ
त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना
#sindhutaisapkal #भावपूर्ण_श्रद्धांजली

-


4 JAN 2022 AT 23:22

2022 साल की शुरवात ही कुछ इस तरह बेकार हुई है
कि इस साल ने गरीब अनाथ बचो की जन्नत ही छीन ली है...
#सिंधुताई_सपकाळ

भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐🙏😢

-