Datta Bankar   (©️ DattaSumanVishnuBankar)
12 Followers · 2 Following

read more
Joined 3 June 2020


read more
Joined 3 June 2020
28 FEB 2022 AT 8:31

The Science of today is the Technology of tommorow.
'Science is organized knowledge'
On this #NationalScienceDay tributes to the Shri C.V. Raman. Thanking and appreciating the efforts of all scientists of India for leading our country amongst World's best in the field of science.

-


22 FEB 2022 AT 8:54

Live as a personality rather than as a person because sometimes a person dies but personality always lives on.

-


12 JAN 2022 AT 22:04

आदरणीय आऊसाहेब,
पालकांनी आपल्या मुली-मुलांबरोबर कसं वागावं? त्यांच्यावर नक्की काय संस्कार करावेत? या आणि अशाच अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपल्या चरणाशी येऊन थांबतो. आपण आपल्या थोर कृतीतून "आदर्श पालक" कसे असावेत याचे उदाहरणच जणू पुढच्या पिढ्यांना घालून दिलंत!

जयंतीस अभिवादन!

-


5 JAN 2022 AT 0:00

माणसाचं आयुष्य आहे,माणूस एक दिवस जाणारच आहे,पण तत्वांची,विचारांची माणसं गेली की मनात कायम वेदना होतात.कित्येक अनाथांची माय होऊन माईनं त्यांना आजवर जीव लावला.तत्व म्हणजे तत्वच या गोष्टी त्या आयुष्य भर जपत राहिल्या.
आज तत्वांची माणसं आपल्या तून जात आहेत, पाठीमागं आपल्या अफाट विचार सोडून त्या तत्वाला,विचाराला आपण जपलं पाहिजे..आयुष्य भर अनाथां साठी देह झिजवऱ्या
पद्मश्री, समाजभूषण, अनाथांची यशोदा,
सगळ्यांची #माय सिंधुताई सपकाळ
त्यांच्या आजवरच्या महानकार्याला मानाचा मुजरा
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचर्णी प्रार्थना
#sindhutaisapkal #भावपूर्ण_श्रद्धांजली

-


4 JAN 2021 AT 23:24

Live😎 Laugh 🤣 Love ❤️ if that doesn't work,Load🔫 Aim🎯 and Fire🔥...!!! ज़िन्दाबाद ज़िन्दगी...!!!

-


19 DEC 2020 AT 20:55

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे..
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे..

-


23 SEP 2020 AT 22:03

Dear Users
Greetings of the day 😊
Hope You do all Good !!!
I'm introducing Myself on Social Media.
Stay healthy Stay Happy

-


23 SEP 2020 AT 21:47

एखाद्याला विसरणं
तर खूप कठीण असतं....

कारण ते आपल्या सोबत
मनापासून जोडलं गेलेलं असतं...

#मनातलं ❤️ #मराठी

-


16 SEP 2020 AT 0:17

I just want a day without Overthink

-


13 SEP 2020 AT 23:17

Life is a game of stitching.if You Don't stitch in time. Life would tear.

-


Fetching Datta Bankar Quotes