Rohit Balkhande  
20 Followers · 3 Following

read more
Joined 23 March 2021


read more
Joined 23 March 2021
YESTERDAY AT 18:23

इश्क, मोहब्बत ओर प्यार
देख ए इश्क तेरे अधुरे लब्ज कितने है
तू जलता है इन मोहब्बत करणे वालो से
इसलीये इश्क, मोहब्बत ओर प्यार इन सबके शब्द ही आधे अधूरे है

-


5 JUL AT 7:59

वेड्या सारख करत मन माझं
त्याला नाही राहिला कसलाच भान
पाहताच तुझ्या गाला वरची खळी सखे
तो विसरून जातो सर्व दुःख आणि तनाव,
म्हणूनच सखे तुझ्या गालावरच्या खळीला आहे माझ्या कवितेत सर्वात मोठे स्थान
खरच किती गोड दिसते तू जेंव्हा येते तुझ्या गालावरती खळी आणि त्यात विसरून जातो मी माझे भान...

-


6 FEB AT 10:52

आपल्या प्रेमाची कहाणी इथपर्यंत खास आहे
पेज पलटून बघ पुस्तकाचे माझ्या नावा पुढे तुझे नाव हीच तर खऱ्या प्रेमाची शान आहे

-


23 JAN AT 0:29

सूरज की परवाह किसे है
हमें तो दीन में भी चांद नजर आता है

-


3 NOV 2024 AT 23:58

खाली सी रूम मे जो अकेले ही सोया
एक लडका था जीसे अकेले पण ने ही मार दिया..

-


29 MAY 2024 AT 20:35

चहाला कुठलाच तोड नाही,
पण बाळा तुझ्या
ओठांयेवढा तोही गोड नाही...

-


1 APR 2024 AT 0:14

पुन्हा येणार नाहीत हे दिवस
या दिवसा मध्ये जे वाटेल ते करावं
नसता संपूर्ण आयुष्य फक्त झुरत बसावं
आता या पुढे काही बोलता येत नाही
कारण मला आता काही शब्दच सुचत नाही... 😁

-


1 APR 2024 AT 0:05

कधी ते दिवस येतील का पुन्हा
काय तुझ ते डोळ्यांनी बोलण
आणि माझं तुझ्या डोळ्यातच रमून जान
काय तुझे ते इशारे
माझ्या साठीच होते सारे
आठवत आहे मला
मी न बोलल्याने माझ्यावर रुसने
आपल्या आठवणीत आता फक्त ते वेडेपणच उरले
बघना प्रिये बघता बघता आपण न बोलून 3 ते 4 वर्ष देखील गेले
पण खरच प्रिये नाही विसरता येणार ते खानाखूनेचे इशारे तुझे...

-


29 MAR 2024 AT 23:23

खोल दो
दिल हर एक बात बोल दो,
इजहार करणे में कैसी है शर्म
यह बात अपणे मन को भी बोल दो,
चलो दिल का दरवाजा खोल दो
जो कुछ भी चुपाया हो दिल में
अब वो सब कूछ बोल दो,
टेन्शन की बात हो या प्यार की
बोलणे में कैसी है शर्म,
यह बात चीत अब तो छोड दो
और अपने मन कि बात जल्दी से बोल दो...

-


29 MAR 2024 AT 23:06

अब मिलने की कोई तमन्ना नहीं
इजहार की चक्कर में ये दोस्त रुठ गया
चलो छोडो अब बस जुदा होणे की ख्वाहिश हैं

-


Fetching Rohit Balkhande Quotes