माया ममता भरुनी तू जीव लावला आई
पण आयुष्य इथेच संपणार हे कुणास ठाऊक नाही
कुरवळण्यास आम्हास तू धडपड केलीस लई
काय दोष आम्हा चिमुकल्यांचा आम्हास छाया ही लाभली नाही
माऊली तुझे हे कष्ट आणि जन्मांतराचे ऋण
हरवला आमच्या आयुष्यातील आई नावाचा पान
तुझ्या हृदयाची हाक ऐकू येईल आजीवन
गेलं पदरातून तुझ्या कधी न मिळणारे दान
दोष कुणा द्यावा तुझा विरह संपणार नाही
तुझ्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार आई
राजकारणाच्या दुनियेत आम्हा कोण न्याय देई
एका रात्रीच्या अंधकारात आम्ही निघालो पाई पाई...
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
-
तो असा असावा...❤️
पातळीचा मोजमाप करणारा नको
तर, सोबत नेहमी चालणारा असावा
चुका शोधत असणारा नको
तर, चुका सुधारणारा असावा
नेहमी दुःख देणारा नको
तर, थोड तू थोड मी वाटून घेणारा असावा
अद्वितीय जगावेगळं असा नको
तर, विशेष अनुभव देणारा असावा
वाटेल ते बोलणारा नको
तर, आदर करणारा असावा
नेहमी रडवणारा नको
तर, खळखळून हसवणारा असावा
पैसा संपत्ती नको
तर, एक प्रेम देणारा साथीदार असावा
एकटी सोडणारा नको
तर, आयुष्याला फक्त एक आधार असावा-
चाँद तुम्हारी ख़ामोशी बयान करती है,
पता नहीं क्यू पल पल तुम्हारी ही याद पलती है,
अब बस भी करो ना यार,
मुझे नही लगता मेरी कूछ गलती है...-
तुझे रूप दिसते उतरत्या उन्हातून
जरी दाटे झाडांची सावली...
तुझी आठवण येताच वाटे
सुन्या झुल्यांचे झोके उरली...-
लौटकर गले लगाना मुश्किल तो नहीं,
पर समझ लो इस बार जीत तुम्हारी है,
चाहूं तो आज भी तुम्हे हरा सकती हूं मै,
पर इस बार कोशिश तुम्हारी है...
-
बेफिजूल सी लगने लगी अब प्यार की बाते मुझे,
यहां जान छिड़ककर भी गिनती ५६ में ही होती है..-
ख़ुद मान जाती हूं अक्सर
मै रूठकर किसिसे,
जानती हूं मै मुझे मनाने की
चाहत कोई नहीं रखता...-
तुमको मेहसूस करके मै दुनिया अपनी सजाती हू
बूंद बूंद में तुम्हे सोचकर समुंदर सी लहराती हूं
जान से जान मिलाकर तुमपे प्यार लुटाती हूं
साथ तुम्हारा पाकर आसमान छू जाती हूं
बहिश्त में बस तुम्हे मांगकर खुश हो जाती हूं
साथ तुम्हारे मिलकर हर बात सहल कर पाती हूं
दिन रात सोचकर याद तुम्हे ही करती हूं
दिल्लगी मेरी तुमसे एक हुनर समजती हूं
खिलते हुए फूल जैसे गुलज़ार में भिरभिराती हूं
चांद की चांदनी समज़कर नूर सी चमचमाती हूं
आशियां तुम्हें बनाकर कर्या अपनी बसाती हूं
मरासिम को अपने फ़रदा की ज़िन्दगी का नाम देती हूं-
आज मन माझे थोडे
उदासलेले वाटत आहे
सगळे सोबत असतानाही
एकटेपणा वाटत आहे
आयुष्याच्या परिभाषेत थोडे
परिवर्तन करावेसे वाटत आहे
जीवनाचे भिन्न विभिन्न धडे
शिकण्याची चाहूल वाटत आहे
ह्रदयस्पर्शी असेल अशे
काही शिकावस वाटत आहे
पक्ष्यांसारखे जाळ्यात अडकुन
स्वतःला सोडवणे शिकावस वाटत आहे
मनाची प्रतिक्रिया जाणून
सगळ काही फेरावस वाटत आहे
पण हे शक्य तर नाहीच
त्याला शक्य करावस वाटत आहे
सांजवेळ आहे ही तर
स्वतःला वेळ द्यावसही वाटत आहे
निरनिराळे विचार करून मात्र
मन विचलित वाटत आहे-