QUOTES ON #फिरस्ती

#फिरस्ती quotes

Trending | Latest
25 OCT 2021 AT 18:51

फिरस्ती तुझी कधी संपणार आहे
स्वतःत असुन, जगात तु नसणार आहे
कल्पना तुझ्या तु वेगळ्या मांडणार आहे
तुझ्या फिरत्या मनाला कोण समजणार आहे
-तनया

-


9 APR 2020 AT 21:23

Lockdown

सद्याच आपल्या ला घरातच घुसमतल्या सारख आहे . ना बाहेर जात येतंय ना कुठे फिरायला.
तसेही ते आपल्या साठी चांगलंच आहे , करण त्या मुळे आपण सुरक्षित आहोत.
पण आपल्याला राहवत नाही , काही पण करून एकदाचा दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर जायचं आहे.
हुंदडत फिरायचं आहे , पाय मोकळे करायचे आहेत , वाऱ्यात वाहून जायचं आहे .
त्या चहा च्या टपरीवर परत मित्रांसोबत गप्पा मारत चहा चा आस्वाद घायचा आहे .
पोलिसांची नजर चुकवून तिघे तिघे गाडीवर आयटीत फिरायचं आहे .
आणि परत घरी येऊन आई वडिलांच्या शिव्या पण खायच्या आहेत . कारण त्या शिवाय बाहेर फिरून आल्या सारख वाटणार पण नाही. आणि परत त्यांच्याच मायेन दोन घास सुखाचे खायचे पण आहेत .

लवकरच भेटू चहा च्या टपरीवर.
GS....




-


28 JAN 2020 AT 12:40

प्रवासी आणि प्रवास...!
प्रवास मला काय शिकवतो तर , प्रवास मला, सयंम, साहनुभुती, वास्तविकतेच दर्शन, विश्वासहार्ता,भाषाज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पना आणि अनुभुती, समजूतदारपणा, प्रामणिकपणा , एकंदरीत प्रवास मला जगायला आणि मानवी मुल्ये जपायला शिकवतो म्हणून मी फरस्ती आहे.! मुक्त, आझाद परिंदा..! परिवर्तनाचा मार्गस्थ वाटसरू..!
✨✍️©अजय भुजबळ

-


22 JAN 2022 AT 20:20

Paid Content

-


24 FEB 2020 AT 12:45

सुखाच्या शोधात रहदारीच्या वाटेवरून
न जाता आपल्या सुखाची
नवीन वाट तुडवत चालणं म्हणजे जगणं होय...

-