सुर्य मावळला तरी चालेल रोज
पण त्याची किरणे रोज अमर असावी
कारण सूर्या आधी त्याची तीव्रता
किरणे स्पष्ट करतात की,
आज किती तापमान आहे..
#तेजस-
🔥 दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🔥
खुद को मसिहा केहतें हो
तुम्हारी औकात क्या है.....
Stand up के नाम पर
हस्तियों को अपशब्द केहते हो
तुम्हारी पेहचान क्या है.....
खुदा ने दी कलम का बाजार बना रखा है क्या....
की आज हमारे दैवत छत्रपती महाराज
पे ही उंगली करने लगे हो ,
महाराज के मावळो को
कमजोर समझ रखा है क्या.....
अब कुछ कह कर तो देखो
महाराष्ट्र का रुतबा समझ आएगा .....
बोलने से पहिले हर बार नाम मेरे
छत्रपती राजे का तुम्हारे दिमाग मे गुंजने लग जाएगा...-
एक असही सत्य आहे_
आजही तलवारीला तीच धार आहे
जिथे गनिम पुन्हा जन्मा नाही आला
म्हणून तर असा माझा शिवबा राजा
आजही आमचं दैवत आहे...
नावात आजही इतकी शक्ती आहे
एका क्षणात नवस न मागता पावतो
असा एकमेव माझा शिवबा राजा
अभ्येद्य ललकारी वानी अमर आहे...
जिथे जिथे पाहिजे कोणा सत्ता
अन पाहिजे प्रसिद्धी
होतो नावाचा उच्चार तिथे अन जयजयकारही...
शब्दांत बघा किती शुरता आहे
नाव घेताच उठतात अंगी रोमांच अन आत्मविश्वास
फक्त छत्रपती च नाहीत राजे, तर दैवत आहेत
म्हणून तर हे स्वराज्य आजही दिमाखात उभं आहे...-
यश मिळवण्यासाठी...
आत्मविश्वास पाहिजे...
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी...
छत्रपतींचा
इतिहास माहिती पाहिजे...
✨जय जिजाऊ...
जय शिवराय✨
-
धन्य ती माऊली जिने या बाळाला जन्म दिला,
ज्याने साऱ्या हिंदूंना एकत्र आणला,
पेशव्यांच्या पुण्यात झाला जन्म,
केले नामकरण त्याचे बाळ,
मराठी अस्मितेचा मान तुम्ही,
शिव-सेनेची शान तुम्ही,
जनतेची जान तुम्ही,
गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप होते,
आया, बहिणीची अब्रू वाचविण्यासाठी गुंड बना
हे सांगणारा फक्त माझा राजा होता,
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी लाट,
जो कोणी मराठ्यांच्या आडवं येई त्यांची लावी वाट,
कोटी कोटी हृदयाचा केवळ एक अन् एकच "हिंदूहृदयसम्राट",
एक हात केला की लाखोंच्या माना झुकत,
फक्त हिंदूंसाठी जगलेल्या माझ्या महाराष्ट्राचा नेता माझे दैवत....
-बोल मनाचे😊
-रोहिणी कुरळे.
-
Strategists
Humble
Intelligent
Vibrant
Ambitious
Joysome
Influencial
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रकटदिना निमित्त लाख लाख शुभेच्छा आणि अभिवादन-
"आव्हानांना पेलूनच
माणूस मोठा होतो,
त्याशिवाय
मोठं साम्राज्य
स्थापन होत नाही."
👉स्वराज्यनिर्माता-
निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।
-
असा राजा घडला जो रयते साठी लढला, तलवारी च्या लख-लख त्या पात्या सारखा गनिमाशि भिडला, रयते च्या सुखात आपल सुख मानी अश्या राज्या ला माझा सदैव मुजरा राहिल
-