anjane__ alfaaz   (@Anjane__alfaaz....)
41 Followers · 8 Following

read more
Joined 29 January 2020


read more
Joined 29 January 2020
16 MAR 2022 AT 21:22

कधी कधी ना उगाच असं अस्थिर वाटाय लागत ?
का एखाद्या गोष्टीत आपण involve नाहीत या विचारानं उगाच ती अस्थिरता आणखी वाढतं जावी ? भले आपल्याही मनाला नसत व्हायचं involve , असतात आपली ही कारणं , पण प्रश्न अडतो तो हा , मनाला involve तर व्हायचं नाहीये ना मग तरी अस्थिरता का ????— % &

-


16 MAR 2022 AT 21:21

Hope is like
an Shadow ... !
Hidden behind off
Lots of sorrows ...
As the dark side
wipes off by bright skies ,
Ray's of the hopes
fly like butterflies !!
— % &

-


9 NOV 2021 AT 18:36

आँखे धुंडती हैं , एक अनकहा ख्वाब
जहा मै , मेरे सपने , और
उनसे जुडी हर एक हकिकत
हमे मुकम्मल हो जाए !!

-


22 OCT 2021 AT 1:28

अदाओ का क्या ,
अक्सर बदली बदली सी रेहती हैं ,
मेहज इन फुलो की खुबसुरती
आज खुद मे ही मुस्कुराहट की
छाप छोड जा रही है !!

-


6 OCT 2021 AT 23:15

रक्ताचं नात नसुन हृदयाचं नात....🤩
आयुष्यभर क्षणाक्षणाच्या संगतीच नात.....😌
सुख :दु खात एकत्र भिजलेल नात......
ठेच लागून पडताना सावरणारऱ्या
हाताच नात.....🤗
अटूत विश्वास बसवणार नात
म्हणजे मैत्री ,
आणि मैत्री म्हणजे माझ्यासाठी prerna तू !!
दु:ख, चिंता, दुखण, राग यात
हसवणारी गोळी तू ....💊
त्यामुळे happiness आहेस तू🤓
मस्ती दंगा करण्यात आहे आपण खूप थोर ,
त्याला आहे पुढच्याची जोड ,म्हणजे च : 😂
1 तास 2 तास call वर बोलण्याची खोड
वर त्यात आईचे बोलणे गोड !! 😂
येड्या डोक्याचे , वेड्या डोक्याचे म्हणत म्हणत करतो मस्ती फार !🤓
त्याच मस्ती ने कमी होतो tension चा भार !!😜
भुतीन चूडेल 👻 ची जोड त्याला छान !
एकमेकीला आनंद देण्याच हेच एक ध्यान !!😘
बस झालं आता कौतुक तुझं
जरा धापा पण मारू देत
तुला जरा थोड मला
वठणीवर आणू देत !!🤪
आणि अश्या प्रकारे प्रेरणा बेटा
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
I luv youuu lotssss and
I'm their for u always and
forever babyyyyy ❤️
lots of love sweetie 😘❤️

-


26 SEP 2021 AT 22:18

सांत्वनाच मीठ ,
त्या जखमी मनावर कशाला !
सावर ती आसवे , आणि
बजाव थोड स्वतःला !!

-


26 SEP 2021 AT 19:04

विचारांनी घेराव आणि
त्याचं बेड्यांना बांधील असाव !
कुणास ठाऊक हजारों प्रयत्न करूनही
मन मात्र जागीच स्थिर तरी का असावं !!

-


26 SEP 2021 AT 11:37

मनाच्या भवरांना
आशेच कुंपण कशाला !
निस्तर सगळ्या गोष्टी
नी सावर तु स्वतःला !!

-


23 SEP 2021 AT 0:43

Never Blame anyone ,
everyone has a Success Story !

-


22 SEP 2021 AT 14:28

......Yes......
Study sucks..
But Trust me ,
not more than
_Failure_ Does !!
So Wake Up
&
Just Work for it !!

-


Fetching anjane__ alfaaz Quotes