देख मैने संजोके रखें है
तरी हर यादोंको अपनी पलकों पर
जब तू आयेगा तब तुझे एहसास होगा..
बस में चाहती हूँ के मेरा प्यार भी
मेरे अलावा किसीं के पास ना होगा..-
भावनांची बर्फवृष्टी
पाय जरी रुतून आहे
परिस्थिती शी लढत आहे
मी पुढे सरकत आहे
तुला कोठे कळलो मी
तरीही कोठे ढळलो मी
स्वाभिमानाचा झेंडा फडकवत आहे
मी पुढे सरकत आहे
-प्रशांत ठाकरे-
अरे यार काहीतरी राहतयं,
कोणीतरी पाहतयं,
कोणीतरी जातयं,
काहीतरी बोलतयं,
ह्या काहीतरी मुळे, खरंच
खुपकाही बघायचं जगायचं आणि
आजमवायचं राहतय. -सुयश;-
#जिंकता मात्र येत नाही
किनाऱ्यावर aadalaleli लाट
पुन्हा मागे वळलीच नाही,
ती झिरपून गेली तिथेच
कशी ती कुणाला कळलीच नाही,
स्पर्शांना अर्थ असतो ते कळलेच नाही,
माझं बालपण मला सोडून गेलं
आणि जाता जाता नवीन स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं..
गप्पच रहावसं वाटतं तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटत तू सगळे ओळखावीस
मी नुसतं हसल्यावर..
तुला डोळे भरून बघायचं असत पण,
तू जवळ आलीस की डोळेच भरून येतात..
आणि बोलायचे म्हंटल तर,
शब्द मुके होतात..
मला माझी हार मान्य आहे पण,
तू जिंकली आहेस असे मात्र होत नाही..!
-
जळुनी राख झालो जरी
नाही घेणार पाऊल मागे
या राखेतूनही घेईल उंच
भरारी माझ्या स्वप्नांचा फिनिक्स
बहरण्याच्या जिद्दी ने फुटेल
पालवी नवी ,शाखा पडल्या
मोडूनी तरी आधाराच्या माझ्या
विश्वासाचे मुळ रोवूनी घट्ट
धरणीच्या कुशीत,झेप घेईल
या निळ्या आसमानी...!!!-
मुसमुसणारा चंद्र आणि चमचमणारी चांदणी...
किती अजब आहे यांची प्रेम कहाणी...
सोबतीला असून कधी सोबत नाही...
पण तरीही प्रतीक आहेत चंद्र आणि चांदणी...-
समजुन घे मला,लागला जरी थोडा वेळ
साधायचा आहे मला, तुुझ्या साऱ्यांशीच मेळ....
असला जरी आपुल्या दोघांचाच हा खेळ....
तरी जपशील ना तुही आपल्या प्रेमाचाही वेळ....
-