शब्दाचे मोती माळेत गुंफून ती माळ स्वप्नाच्या गळ्यात सजवण्या एवढच सुंदर असतं प्रेम फक्त...
निभवायचं म्हंटलं का जबाबदारी, मजबुरी, हतबलता याची बोचरी तोरण
जळणाऱ्या स्वप्नाच्या सरणाला बांधली जातात...
#अपेक्षा✍️❤️-
आखरी वक्त हों तुम मेरा
कोई रुठा हुआ मेहबूब नहीं,
जों इतना इंतजार करावा रही हों यें मौत....-
मेरे नाम में
तेरा नाम होंना
कोई इत्तफाक
तों नहीं
यूं तेरा
मेरी जिंदगी में आना
कोई इत्तफाक
तों नहीं
होंगी उसकी भीं
कोई रजा
वरना,
तेरा यूं मेरी
चेहरे कीं
मुस्कुराहट बनना
कोई इत्तफाक
तों नहीं....-
जणू पौर्णिमेचा चंद्र ढगाआड लपला
अगदी तशीच दिसायची तु,
जेव्हा तुझे मोकळे केस
चेहऱ्यावर यायचे तुझ्या.
पाठीवर रूळणारी तुझी लांबसडक वेणी
सळसळत्या काळ्या नागिणी
सारखी भासायची मला.
न्हाऊन आल्यावर तुझ्या केसातून
घरभर दरवळणारा रिठा,शिकेकाईचा
सुगधं कोणत्याही अत्तरापेक्षा कमी नसायचा.
आंबडा बांधून त्यावर तु
माळलेला मोगऱ्याचा गजरा
जसा,अंधाऱ्या रातीच टिपूर
चांदणंच अडकून पडलं
तुझ्या रेशमी केसात.
मोगऱ्याच्या त्या मंद सुवसात
नकळतच झोप लागून जायची
मांडीवर तुझ्या...
आणि आता,त्याच मोगऱ्याच्या
उग्र दर्पाने डोकं ठणकायला लागतं.
डोक्याला टॉवेल गुंडाळून त्याची
वेणी पाडत तुझ्या केसा सारखेच
लांब केस मलाही पाहिजेत म्हणून
हट्ट केला असेल का मी लहानपणी...???
आठवत नाही गं...
पण,त्यादिवशी सरणावरून
खाली लोंबत वाऱ्यावर भुरभूरणारे तुझे रेशमी,मुलायम,लांब काळेभोर केस
कायमचे मनात घर करून गेलेत.
म्हणून,कदाचित परत मला कधी
लांब केस आवडले नाहीत,
ना कधी लांब केसाचा मोह झाला...-
भ्रष्टाचाराच्या जात्यात भरडला जातोय कष्टकरी
अन् सत्ता शरणागत आहे धनिकांच्या दरबारी...-
मेरे ख्वाबो कें असीर-ए-जब्त हों तुम,
जरा आजाद हों कें तों बताओ...-
हिज्र का गम नहीं, ना हीं वस्ल की खुशी!
मेरे उम्मीद कें गुल्लक में सिवा सिफर कें कुछ नहीं!
-
हर कदम पें यहाँ शरर बिछा हुआ हैं..
किसपें रखें भरोसा हर कोई यहाँ बेवफा हैं..-
बिछडके देखं लिया
"नहीं जी पायेंगे तुम्हारे बिना" वालों सें
जिंदा तों वो भीं हैं
मरे हम भीं नहीं...-