पैशाचा हिशोब आपल्याला
कधीही करता येतो,
पण आपल्या प्रत्येक कृतीचा
हिशोब मात्र ईश्वराकडेच होतो..-
पैशासमोर जेव्हा
माणुसकी शून्य होते
तेव्हा तोच माणूस त्यासाठी
अन्य होऊन जातो..-
जो मनात उतरतो
त्याला सांभाळून ठेवावं,
आणि जो मनातून उतरतो
त्यापासून सांभाळूनच रहावं.
-
हसना कोई आपसे सिखे..
बोलना कोई आपसे सिखे..
हारे चाहे दुनियाँ कितनी भी,
हर दिल को जितना कोई आपसे सिखे ।-
एका मर्यादेच्या बाहेर
त्रास सहन केल्यानंतर
माणूस खूप शांत होऊन जातो..
त्यांनतर तो ना कोणाकडे
तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा..
करतो तो फक्त
त्याच्या वेळेची प्रतीक्षा..-
जर पुढे भविष्यात अंधारच
दिसत असेल
तर तिथे परोपकाराच्या ज्योती
पेटवून काहीच उपयोग नाही.
पण जर पुढील आयुष्य
उज्वल करायचे असेल
तर तिथे एकदा अहंकाराची
मशाल पेटवलेली केव्हाही चांगली.-
तहे दिल से मांगी हूई हर तमन्ना
उस रब को भी पुरी करनी पडती है ।
बस उस रब पर भरोसा होना चाहीये ।-
तुझे हसते देखने वाला
यहा कोई नहीं है ।
तेरा गम और तेरी परेशानी तो
दुसरों की खुशी है ।-
तेरी यादो के सागर में
मैं बेहती गयी ऐसेही
तेरी बातो के भवर में
गर तू चाहे तो सैलाब को रोक सकता है
मैं लहरों की तरह
आ जाऊ प्यार के किनार में-