QUOTES ON #घरपण

#घरपण quotes

Trending | Latest
14 MAY 2020 AT 18:35

घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही ....घराला घरपण देणारी माणस किती आहेत हे जास्त महत्वाचं आहे...!!!

-

27 JUL 2020 AT 19:45

घर चार भिंतीचे, त्यात संसार थाटला
घरास आलं घरपण, जेंव्हा जन्मला तान्हुला

-

5 NOV 2021 AT 0:46

मांगल्याच्या दिव्याने,
उजळून गेले अंगण,
दारात शोभेते,
आकाशदिव्याचे तोरण...

वास्तल्याची नाती जपतो,
अन् घराला लाभते घरपण,
झगमग प्रकशासोबत,
येतो जेव्हा दिवाळीचा सण...

-

23 APR 2024 AT 18:22

कविता :- सुकन्या

गोड गोजिरी परी आली घरी
बरसती हर्षाने सुखाच्या सरी
किती छान तीच आहे हसू
तिच्या स्वागता हृदय घेऊन बसू

स्वप्न साकार झाले, देवी रूप जन्मा आले
मातृत्व महान त्या आईपणाने न्हाले
नाती सजली नव्याने, तिची सोनपाऊले
आनंदी राहा अशीच तू, लाडाची तान्हूले

किलबिल तुझ्या आवाजाची शोभून दिसे
हसरे मुख तुझे करती साऱ्या वेडेपिसे
कवेत ये आज तुझ्यासंगे आमचाही जन्म
जिवापार जपणार तुला अवघ्या आजन्म

गोड पापी तुझी मधापेक्षा गोड आहे
नजर तुला वळून - वळून पाहत राहे
सदा तुझे आयुष्य असावे फुलूनी
तू उमलत राहावी कळीतून खुलूनी

सौख्य लाभो तुजला, आशिष आमचे तुला
घराला घरपण आले नि झुलतो झुला
सुकन्या अशी तिची करावी पूजा जगी
बंध हे नात्यांचे ह्रदयातून ह्रदया बिलगी

-

29 SEP 2024 AT 15:58

घराला घरपण येईल
* कुटुंबाचा एकत्रित वेळ: एकमेकांना वेळ देणे, एकत्र जेवण करणे, खेळणे, गोष्टी सांगणे यासारख्या गोष्टींनी महत्व देणे.
* नातेसंबंधांची मजबूती: एकमेकांवर विश्वास ठेवणे, प्रेम देणे, समजूतदारपणे वागणे यामुळे नातेसंबंध मजबूत होतात आणि घराला आधार मिळतो.
* आनंदी क्षण: उत्सव साजरे करणे, एकमेकांना भेटवस्तू देणे, एकत्र प्रवास करणे यासारख्या आनंदी क्षणांमुळे घराला सकारात्मक वातावरण मिळते.
* एकमेकांची काळजी घेणे: आजारी असताना एकमेकांना मदत करणे, एकमेकांच्या भावना समजून घेणे यामुळे घराला प्रेमळ वातावरण मिळते.
* सामाजिक संबंध: शेजारच्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असणे, समाजात सक्रिय सहभागी होणे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.
घराला घरपण देण्यासाठी
* एकमेकांशी संवाद साधा: आपल्या भावना, विचार आणि समस्या एकमेकांशी शेअर करा.
* एकत्र वेळ घालवा: कुटुंबासोबत खेळा, चित्रपट पहा, वाचा, किंवा फक्त एकमेकांच्या संगतीचा आनंद घ्या.
* एकमेकांना प्रेम आणि आदर द्या: एकमेकांना सकारात्मक शब्द वापरा, भेटवस्तू द्या आणि एकमेकांच्या योगदानाची कदर करा.
* एकमेकांना क्षमा करा: भूतकाळातील चुका विसरून जाऊन एकमेकांना क्षमा करा.
* घरात सकारात्मक वातावरण निर्माण कर.

-

29 SEP 2024 AT 15:41

4 OCT 2023 AT 17:26

तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही रहा पण घराला घरपण तेव्हाच लाभत जेव्हा आपल्या आई बाबांचा आशीर्वाद आणि कुटुंबियांच प्रेम सोबत असत.

-