Snehal Kharde   (Poemsbyskp)
7 Followers · 6 Following

Writing❤️❤️ Learning 💞💞 Growing
Joined 7 November 2020


Writing❤️❤️ Learning 💞💞 Growing
Joined 7 November 2020
4 OCT 2023 AT 17:26

तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही रहा पण घराला घरपण तेव्हाच लाभत जेव्हा आपल्या आई बाबांचा आशीर्वाद आणि कुटुंबियांच प्रेम सोबत असत.

-


1 OCT 2023 AT 16:43

आई बाबांच प्रेम हे सागरा सारखं अफाट असत. ना कधी ते व्यापता येत, ना कधी ते मापता येत ❤️ नाही का?

-


14 SEP 2023 AT 23:01

Because I know I can do this and I know let any good or bad situation come in my life that situation is not permanent. So just be calm and belive in yourself and just go with the flow.

-


14 APR 2023 AT 19:13

हसता,खेळता,रडता,भांडता झाले हे प्रेम
प्रत्येक क्षणी मला हवेहवेसे वाटते हे प्रेम

-


13 APR 2023 AT 17:29

प्रेम उलगडण्यास अपुरे शब्द हे पडती
प्रेमापुढे सूर्य, चंद्र व तारे ही फिके पडती

-


3 APR 2023 AT 6:38

मिटवता येईल का? आपल्यातील हा अबोला
एकाच घरात असणारा हा अनोळखी पसारा

अनोळखी पसार्‍यातील हे तुझ अनोळखी वागण
क्षणात मान वळवून न पाहिल्यासारखं करण

माझी काळजी असूनही नसल्यासारखं भासवणं
मनातील अबोल ओझ सतत मस्तकात ठेवण

आता पुरे झाली ही अनोळखी चेहर्‍याची तटबंदी
एकमेकांसोबत असूनही दूर असण्याची बेधुंदी

तुझ्याविना सांजवेळचा सूर्यास्तही वाटतो रे एकाकी
वाट पाहतोय तोही फक्त तुझ्या आणि माझ्या सोबतीची

-


29 MAR 2023 AT 11:43

जीव होतो खाली वर
फक्त तुला जपण्यासाठी
नजर आपसूकच झुकती
फक्त तुला पाहण्यासाठी

-


16 MAR 2023 AT 21:08

कोणाचेही मन वाईट गोष्टी बोलून दुखवू नका. कारण अशा वागण्यामुळे गढूळ झालेले मन त्वरित स्वच्छ होत नसते

-


15 MAR 2023 AT 18:38

मीठ जस पाण्यात घातल की सहज विरघळत त्याचप्रमाणे अहंकार प्रेमाच्या सानिध्यात आला की सहज नाहीसा होतो.

-


14 MAR 2023 AT 19:05

रंगमंच जीवनाचा
सांगड घाली लाटांचा
सुख दुःखाच्या समीकरणात
वाहून नेई सर्वांना

-


Fetching Snehal Kharde Quotes