Vikas Nichite   (✍️....विकास निचिते)
134 Followers · 238 Following

read more
Joined 12 March 2020


read more
Joined 12 March 2020
21 JUN 2021 AT 19:19

क्या रखा है वफाई मैं कभी कबार बेवफाई भी किया करो
पता तो चले खास हो या खाक....!!!

-


26 MAR 2021 AT 12:22

Your outer beauty will attract people for a while but your inner beauty will be more attractive if someone want to talk

-


16 FEB 2021 AT 17:33

What other people think about me doesn't matter ...But what i think about myself it's matterd ...😊

-


22 NOV 2020 AT 20:13

एक छोटंसं सत्य लक्षात ठेवा कि तुमच मन फक्त आणि फक्त तुम्हालाच वाचता येत , म्हणून समोरच्याला स्पष्ट शब्दात सांगा तुमच्या अपेक्षा , सांगा कि तुम्हाला असं असं वाटते आणि त्यान तसं तसं कराव ,असं तुम्हाला वाटत . पण समोरच्याला न सांगता , त्याने तुमच्या मनातल अगदी तंतोतंत ओळखाव , आणि त्यानुसारच वागाव अशी अपेक्षा ठेवून उगाच सारखा सारखा अपेक्षाभंग करून घेण्यात अर्थ नाहीये .. याने फक्त माणसं दुरावतात आणि नाती बिघडतात .. म्हणून संवाद वाढू द्या , मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगा , मग बघा अपेक्षा आपोआप कमी होतात आणि नाती जास्त काळ टिकतात.....

-


17 SEP 2020 AT 14:08

मन जब तुझसा होकर अक्सर हमसे झगड़ा करता है, तब लगता है मन भीतर सब लोग तुम्हारे रहते है ।।

अपनी होनी,अनहोनी भी एक ही साँस पीरोइ है,
एक तुम्हारे पीछे हमने अपनी शुद बुध खोई है ।।

-


18 AUG 2020 AT 23:17

नात भले ते प्रेमातील असो वा मैत्रीतील आहेत तसे एकमेकांना घेऊन सांभाळा,एकदा bonding तुटली की नंतर किती ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी पहिल्या सारखा रस उरत नाही

-


7 AUG 2020 AT 9:57

स्वतःच्या नजरेत चांगलं राहण्याचा प्रयत्न करा
जेव्हा स्वतःची स्वतःला लाज वाटायला लागेल तेव्हा समजा आपण काहीतर चुकीचं करतोय...!

-


6 AUG 2020 AT 10:21

आग पर हाथ धरना पडेगा तुम्हे
खुदको लाचार करना पड़ेगा तुम्हे
जिंदगी तो कहेगी मोहब्बत करो
फिर मोहब्बत मैं मरना पड़ेगा तुम्हे ।।


-


13 JUL 2020 AT 13:30

उद्याचा दिवस चांगला व्हावा यासाठी आज जे आपण धडपडत असतो...तो चांगला दिवस आल्यावर पुन्हा एकदा भविष्यात येणाऱ्या उद्या साठी आपला शोध चालू होतो...
यात राहून जात ते जगणं....!!
चला तर आजचा चांगला दिवस मनसोक्त जगुया 😊

-


20 JUN 2020 AT 10:48

परिस्थिती तिला वय नसतं आज कोणा दुसऱ्यावर आहे उद्या तुमच्यावर ही असू शकते,परिस्थिती माणसाला जगायला शिकवते,आलेल्या समस्येला घाबरून न जाता तिला दोन हात करण्याची धमक आपल्यात पाहिजे

-


Fetching Vikas Nichite Quotes