QUOTES ON #खेळ

#खेळ quotes

Trending | Latest
20 FEB 2019 AT 5:43

आयुष्य एखाद्या क्षितिजा सारख,जवळ असल्याचा
भास करतो पण श्वासाच्या खेळात विरून जात.

-



होतो खेळ आयुष्याचा
कधी प्रतिबिंबा सारखा !

-


15 JUN 2020 AT 21:38

खेळ नजरेचा होता, आम्ही हृदय हरवून बसलो...

-


11 MAY 2020 AT 14:26

#सवय झालेल्या गोष्टी
एकटं सोडून गेल्या की..

मग सुरू होतो
त्रास, वेदना, एकटेपणाचा #खेळ..

-


4 SEP 2017 AT 19:02

मोबाइल हातात खेळणी पोत्यात
आपला की परका असो हातोहाती जीवघेणा गेम

-



जा रे मी नाही मानत
या शब्दांच्या खेळाला
जिथे किंमतच नाही
मनातल्या भावनेला

-


10 APR 2019 AT 22:05

खेळ नाही हा शब्दांचा प्रिये,
हा तर आवाज आहे माझ्या ह्यदयाचा,
समजत नाही तुला, पाहुन माझ्या डोळ्यात,
म्हणुनच वेडे आधार घेतोय मी शब्दांचा.

-


13 APR 2019 AT 10:12

नको नकोसा वाटतोय
आता हा शब्दांचा खेळ...
तुझा माझा बसत नाही
आता अजून मेळ...।।

-



नकाे मला हा शाब्दिक खेळ काही
ह्रदयाला माझ्या त्रास हाेताेय त्याचा
ताे समजून का घेत नाही हे प्रेम नाही
हे वेड आहे त्या गाेड शब्दांच त्याच्या

-



तू किती भावनांना पायदळी तुडवले
तरी माझं प्रेम कमी हाेणार नाही
अन् तू कितीही मला दूर लाेटले
तरी माझ्या मनातून तू जाणार नाही

-