भारत ( INDIA) , is among very few surviving oldest civilization, most invaded civilization...There were instances when our भारतभूमी was on the brink of total annihilation...
Very few sons of the soil stood tall to save her....One of them is King 👑of the kings, " The Ultimate Man" , inspiration to millions,CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ..
Today 19 /02/2024 is the 394 th birth anniversary of
my King "CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ".
I bow down to you my king with humbleness...
My King, your aura will inspire us till eternity.
छत्रपती शिवाजी महाराज की जय-
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ||
शिवजयंती
हार्दिक शुभेच्छा-
अभिमानाने सह्याद्रीची
छाती फुगली
अन स्वराज्याचा
उद्धार ही जाहला,
मान ही झुकली अन
मुजरा ही जाहला,
कारण राजे तुम्ही
ईतिहास घडविला...🙏-
।।... माझे राजे ...।।
कहाणी सांगते आज माझ्या मूलखाच्या पोशिंद्याची,
मावळ्यांचा वीर माझ्या छत्रपती महाराजांची;
त्यांच्या विचारांनीच रक्तात जणू नवा जल्लोष आला,
मनातल्या त्या मराठ्यांनी आज पुन्हा आक्रोश केला...
त्या स्वराज्य- झुंजेची कथा आजही मनात ताजी आहे,
मनात, ओठात, रक्ताच्या प्रत्येक कणात आजही माझा
शिवाजी आहे;
डोळ्यात दाटतो समुद्र स्मरूणी तुमच्या हिंमती लढ्याला,
रक्षिले आमुच्या भूमिस, शत्रू असूनी चोहीकड्याला...
भगवे आमुचे रक्त, भगवा तो फडकतो कायम मनामध्ये,
तुम्हासाठी वाहेल सळसळते ते मराठी रक्त रणामध्ये;
नामघोषाने तुमच्या दणाणते आजही पर्वत नि महाल,
आपुल्या मायदेशाला जपू आम्ही ही असंख्य पिढ्या तुम्ही पाहाल...
राजा नव्हे तो होता देव लाखो मानमंदिरांचा,
जिजाऊंचा शिवबा तो, रक्षक मराठी स्वाभिमानाचा;
ताठ मानेनं आज मानवा तू ज्या जगात उभा आहे,
विसरू नको हे आयुष्य तुझं महाराजांनीच कृपा आहे...
पण राजे,
आज हरवलाय तुमचा तो मराठा, स्वार्थाच्या लाटेमध्ये,
अस्तित्व विसरत चालला तो, अंधुक त्या वाटेमध्ये;
हात जोडीते राजे पुन्हा हवा तो मराठमोळी बाणा,
परत तुमच्या त्या मराठ्याला मायमतीशी आणा...
-
बेफिकीर नाचवली गेली नारी असंख्य शत्रूंच्या दरबारात
पण, जिथे वाचवली अब्रू तो "छत्रपतींचा" दरबार होता.
जिथे मुघली बडी बेगम माजवे अन्यायाने हाहाकार..,
पण, "रयतेस सांभाळा" हा "जिजाऊंचा" संस्कार होता.
जिथे लचके तोडण्यास हपापलेले मुघल दाखवी धार,
पण, त्या भगव्यास "येसूबाई" साहेबांचा आधार होता.!
केला असेल छळ त्या औरंग्याने हैवानासम निर्दयाने,
पण, एका काव्यानेच केला तो "धाकल्याधन्याचा" प्रहार होता.!
❤️❤️ Vigorous Vibsss❤️❤️-
हिन्दू धर्म के रक्षक वो स्वराज के तारे थे,
शहाजीराजे के लाडले वीर छत्रपति हमारे थे।
उनके प्रताप के बारे में बस इतना ही सुन लो तुम,
जो बुरी नज़र भगवे पर डाला, उसे घर में घुसकर मारे थे।
बस नाम ही उनका काफी था, दुश्मन के मर जाने को,
शत्रु के लिए वो मौत रहे, पर जनता के प्यारे थे।
छत्रपति जब जगे लगा कि नया एक सूर्य जगा,
हिन्द का अंधकार मिटाने, उम्मीद के उजियारे थे।
युद्ध क्षेत्र में शत्रु का विध्वंस वो ऐसे करते थे, जैसे,
हाथों में शमशीर लिए, स्वयं यमराज पधारे थे।।
हे वीर 'जय भवानी' घोष करूँ आशीष इतना दीजिए,
हम हिन्द को वैसे सँवार सकें,आपने जैसे सँवारे थे।।-
Kuch baadshaho ne kohinoor ko sar pe saja kar raaj kiya ...
Toh
Wahi sher shiva ne logo k dilo par raaj kiya 🔥-
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
We always put Chatrapati before his name,
Does it really means something or it's just his fame.
Chatra means umbrella Pati means king,
From any storm he protected subject's every human being.
A king who was far ahead from his time,
Who sacrificed his entire life for a dream.
The dream of Swaraj - a kingdom,
Where everyone can breath freedom.
His Maratha army also had some Muslims,
Discrimination never existed during his regime.
He taught Marathas one thing,
Enemy's womens are also human being.
Show respect to them,
Otherwise be ready for punishment.
We also call him Janta Raja,
Because the basic motivation behind Swaraj was to serve Praja.
Mughals, Portugese, Britishers,
All get defeated by Swaraj's leader.
Can't describe this great person,
In my single poem.
Jija mata's son, Ma Bhavani's adorer,
Indian navy's father, Swaraj's founder.
I think best way to describe him,
Will be Role model of every human being.
- Aditya Khumkar
-