kedar Behare केदार बेहरे   (KEDAR BEHARE , GOA)
82 Followers · 75 Following

read more
Joined 19 January 2023


read more
Joined 19 January 2023


"I ❤ you "



to LIVE the LIFE...

-



Microtale in MARATHI
( HINDI/ENGLISH Translation in caption)

" ते गृहस्थ मला त्यांचे प्रकाशित झालेले पुस्तक दाखवित होते...' मीच आहे पर्यावरण रक्षक ' असे काहीसे नाव होते त्याचे....मी ते उघडून बघतो तर काय ?..पुस्तकाला प्लास्टिक कव्हर , आतला कागद एकदम उच्च दर्जाचा चकचकीत, प्रत्येक पानावर भरपूर मोकळी जागा सोडलेली , संदर्भहीन लिखाण.....हे पाहून कित्ती झाडांचा या नादात बळी गेला असेल या विचाराने काळजात चर्र झाले... ' कसे वाटले पुस्तक ?' या त्यांच्या प्रश्नाने भानावर आलो ...नकळतपणे म्हणालो मी ,

'पुस्तक छान आहे पण आपण हे पुस्तक लिहिले नसते तर खरेच पर्यावरणाचे जास्त संरक्षण झाले असते '

-



बस जुगनूऔं में उजाले को
ढूॅंढ ती हैं दुनिया....
अपनी मेहनत से खुदका
सूरज बन गया हूॅं मैं..

-



MICROTALE IN MARATHI
(Hindi/English translation in caption)

" तो एक जुन्या धाटणीचा दीपस्तंभ..उपेक्षित..
आकाशातील तारे व मानवनिर्मित लाईट्स च्या झगमगाटात झाकोळून गेलेला...एक चौकीदार येऊन पेटवायचा त्याला...पण त्या दिवशीच्या तुफानात धुक्यामुळे आकाशाचे तारे निस्तेज झाले...मानवनिर्मित लाइट्स ही खराब झाले...फक्त त्या दीपस्तंभ च्या मदतीने एक जहाज सुखरूप किनारी पोहोचले....

बरेचदा प्रकाशाच्या एका ठिपक्याने पूर्ण जग उजळून निघते..."

-



मराठी लघुकथा
( Hindi/ English translation in caption)

" बायको 4 दिवस माहेरी गेली होती आजारी आईची काळजी घ्यायला....बायको नाही ही संधी साधून नवरयाने मस्त ' ओली ' पार्टी केली..आजही दिवसभर लोळत होता सोफ्यावर...घराचा उकिरडा.....
माहेरी असूनही तिने आईची काळजी घेतली..इतर घरकाम केले..ऑफिसचे calls ही घेतले...तिच्या आईला भेटायला येणारे मात्र येता जाता जावयाचेच कौतुक करीत होते...

जगात टांगा ओढणाऱ्या घोड्यापेक्षा रिकामटेकड्या
टांगेवाल्यालाच जास्त मान असतो म्हणे....

-



What you "say " Is your PERCEPTION...
What I " seek " Is my PERCEPTION....

What we both " miss " Is the
"REALITY "

-



मराठी लघुकथा

" एरव्ही तो (नवरा) उधळ्या , चैनबाज...ती (बायको) मात्र हिशोबी , काटकसरी...परवा तिने गरजू मुलांना शिक्षणासाठी केलेली मदत मात्र त्याला आवडली नाही...
वायफळ खर्च वाटला त्याला या महागाईत..

बहुतेक माणुसकीच्या बाबतीत तो हिशोबी आणी ती
उधळी असावी......

( HINDI and ENGLISH translation
IN CAPTION )

-




लानत बन गयी हैं,
तेज याद़दाश्त मेरी

न भूलता हूॅं, तेरी वफाॅं की कस्मे
ना भुला सका, तेरे बेवफ़ाई के किस्से..

-



The painter adds an idea to the painting,
The colours add aesthetics
But
It's the CANVAS that adds "LIFE"
to the the painting...

-



यूॅं, इत्र और फुलों से खुद को मेहकाया ना करो सनम..

मदहोश हो जाते हैं हम, बस तेरे बदन के खुशबू के सब़ब...

-


Fetching kedar Behare केदार बेहरे Quotes