देश का दुर्भाग्य,
जहाँ लोगो को एक होके reservation के against लड़ना चाहिए वहा राज्य के मराठा लोग अपने reservation को बढ़ाने के लिए राज्य मे अशांति फैला रहे है..-
आ-रक्षण
जातीयवादावर बोलणारेच, जातीय फायदा घेतात.
अन स्वजातीवर आले, की हाती कायदा घेतात.
इथे आरक्षण कोणाचे हिसकावून मागितले नाही,
तरीही हे आम्हा मराठ्यास नुसत्या तारखा देतात.
कोणा कोणाला बोलायचे, काहीच समजत नाही,
इथे आपलेच हात, आपला गैरफायदा घेतात.
आता विश्वास कोणावर ठेवायचा, तो राहिलाच नाही,
कारण देतो म्हणणारेच, नुसते खोटारडे वायदा देतात.
चला उठा सर्व, पुन्हा एकदा एकजूट होऊन लढूया,
कारण तसही, कोरोनाने कुठं मृत्यू ज्यादा होतात!-
मी काई म्हणतो
माझ्या विठ्ठलाची पूजा मला माझ्या घरी पण करता येते
तसेच तू
ध्वजारोहण पण तू तुझ्या घरीच कर??????
🚩मराठा ठोक मोर्चा,🚩-
ना कोई सुनता हैं..
ना कोई सुनने देता हैं..
अन्याय के इस युग में, हर कोई लुटता हैं!
कल ज्यो जातीयवाद के शिखर पर था,
वो आज हमे जातीयवादी बुलाता हैं...
कसूर तो हमारा ही हैं, न्याय माँगने ज्यो निकले हैं!
साहब चाहिए कुछ और नहीं, बस अपना अधिकार पाना हैं..
आप बैठे वातानुकूलित (AC में), हम ठहरे गरीब किसान और उनके बेटे हैं..
गरीब हैं मगर स्वाभिमान से नहीं.. माँगना अब ५८ तक हुआ, अब स्वराज्य प्रस्थापित होना हैं!
-