QUOTES ON #DASRA

#dasra quotes

Trending | Latest
15 OCT 2021 AT 10:11

विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा🙏💐💐

-


25 OCT 2020 AT 9:48

विसरून सारी संकट,
करूया नाती बळकट,
जपून सोन्यासारखी नाती आपण,
मगच साजरा करूया दसरा सण.

विजया दशमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

-


25 OCT 2020 AT 8:47

To My all lovely friend's
And family members.....
Happy vijayadashami

-


25 OCT 2020 AT 16:52

आज मी सीमोल्लंघन करून टाकतो,
बंदिस्त जीवनाचे माझ्या उल्लंघन करून टाकतो,
तुम्ही माझ्यातला 'राम' जागवा,
मी तुमच्यातला 'रावण' संपवून टाकतो...

-


18 OCT 2018 AT 0:30

विचारांच्या सोन्याला
मनसोक्त लुटवा
मनातल्या रावणाला
एकदाचा पेटवा

-


5 OCT 2022 AT 15:57

युवर कोट वरील माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना
विजया दशमीच्या खूप खूप शुभेच्छा
रावणाच्या अंता सोबत वाईट विचारांचा नाश झाला तसच तुमच्या आयुष्यातील वाईट निगेटिव्ह जे असेल त्यांचा अंत होऊन नवीन आशा नवीन क्षितिज पार होऊ देत आणि सर्वात महत्वाचं लिखाण भर भरून होऊ देत हीच आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना🙏💐

-


15 OCT 2021 AT 12:46

सर्वांना
विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा

-


15 OCT 2021 AT 6:40

ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂಗಾರ ಹಂಚುವಷ್ಟು ಶ್ರೀಮಂತ ನಾನಲ್ಲ,
ಆದರೆ ನನ್ನ ಭಾಗ್ಯದಲ್ಲಿ ಬಂಗಾರದಂತಹ ನೀವೆಲ್ಲ ಸೀಕ್ಕಿದ್ದಿರಿ,
ಈ ದಿನದಂದು ನಿಮ್ಮನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಈ ನನ್ನ ಚಿಕ್ಕ ಪ್ರಯತ್ನ ,
ಬಂಗಾರದಂತೆ ನೀವಿದ್ದಿರಿ ಹಾಗೆ ನಮ್ಮವರಾಗಿ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹ ಪ್ರೀತಿ ನಂಬಿಕೆ ಸದಾ ಹೀಗೆ ಇರಲಿ,
ಬನ್ನಿ ಬಂಗಾರವಾಗಲಿ ನಮ್ಮ ನೀಮ್ಮ ಸ್ನೇಹ ಪ್ರೀತಿ ಚಿರಕಾಲ ಉಳಿಯಲಿ
ನಾವು ನೀವು ಬಂಗಾರದಂತೆ ಇರೋಣ..

ಮಹಾನವಮಿ ಹಾಗೂ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು

-


18 OCT 2018 AT 10:10

सीमोल्लंघनचा सण आज,
तुमच्या आयुष्यात दुःखाचे
व्हावे सीमोल्लंघन,
अन सुखाचे आगमन,

आपट्याच्या पानांना आज सोन्याचं मोल,
आमच्या आयुष्यात तुम्ही सदा अनमोल,

तुम्हांला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

-


18 OCT 2018 AT 9:22

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच
कायमची नसते.एकतर त्या गोष्टीचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. आपले जीवन तणावपूर्ण करून जगू नका. इतरांना सहकार्य करत राहा. सातत्याने आनंदी राहा, दिवसातून किमान काही मिनिटे तरी हसण्यासाठी जरुर वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही
परंतु सरत्या वर्षातील आयुष्य मात्र
नक्कीच वाढेल, आनंदही द्विगुणीत होईल.

*आपणास आपल्या परिवारास विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!*💐😊

-