जर असाच चालू राहिल
तर मीच सरखा हारणार ।।
आता ती प्रेमात ढ़ आहे
त्याला मी तरी काय करणार ।।-
कधी कधी आपल्या गोड नात्यावर
मला हसु येऊ लागते ...
रूसतेस ना जेव्हा तू मझ्याशी
मला कविता सूचु लागते ...-
ना मिळे शब्दाचा सागर
ना दिसे अलंकार सविता ।।
तुझ्यासाठी रोज नवीन
आणू कोठून कविता ।।-
हजारो से इश्क,
हमें नहीं मंजूर ।।
हमने एक ही से इश्क,
हजार बार किया ।।-
मातीतून मूर्ती,
मूर्ती तुन कीर्ती,
कीर्ती तून पुन्हा माती,
आयुष्य ही असेच आहे !-
खांद्यावर ठेऊन डोके
ती नकळत झोपी गेली ।।
अन पुढचा पूर्ण प्रवास
मी स्वप्नात बुडालो होतो ।।-
स्वप्नात फक्त तुझ्याशीच नाती जोडली आहे
तुझीच आठवण जणू अंगावर ओढ़ली आहे ।।
स्वप्नात लिहून एक, प्रेम कविता तुझ्यावर
रोज पहाटे ती अर्धी तशीच सोडली आहे ।।-
कानो मे झुमके, हातो मे कंगन
पसंद की साड़ी पहनी होगी ।।
एक दिन तुम्हारे हाथों पर
मेरे नाम की मेहंदी होगी ।।-
दुसर्यांची स्वप्न पूर्ण करण्यात स्वतःच्या
आयुष्यचे १२ तास घालवतांना, याचं पण
भान असू द्या की तुमचे ही काही स्वप्न
आहेत !!
-