टोमण तिचं रोजच दादा लवकर एक वहिनी आण
पहिली बहिण ही अन् सर्वप्रथम तिचा मान
असते मेडिकल मध्ये कायम ,बोलताना कधी कधी गडबडते,
विसरून जाते क्षणात अन् मलाच बोलते दादा जरा ते गोळ्याच बिल आन😂
मनाने निर्मळ सौंदर्याने साज्वळ जिजाऊंची लेक ती,
बाकी ठेवते सगळ बाजूला अन् देते महाराजांना पाहिला मान
कितीही स्मार्ट असू द्या कोणी, अन् असुदे हुशार,
फेमस असतो मॅडमचा फक्त एकच डायलॉग भाऊ खूप छान😂
जेवढे आले तेवढे भाऊ झाले,
धन्य आहात तुम्ही आज करावा वाटतो तुम्हास प्रणाम😂,
हीच कामना करतो जीवनात मी,
मिळू दे सुख तुला,घेऊन आशीर्वाद थोरांचा कर जीवनात अर्जित तू ज्ञान.
हसत रहा जीवनात नेहमी तू,
हीच कामना करतो आई जगदंबेच्या चरणी,
प्रत्येक जन्मात मिळावी बहिण तुझ्यासारखीं छान.
-