QUOTES ON #MARATHIMULAGI

#marathimulagi quotes

Trending | Latest
31 DEC 2017 AT 1:36

आज *एकटा* आहे कारण *अपेक्षाचं ओझ* माझ्या डोक्यावर वाढल आहे..
कारण *घरातल्या लोकांकडे* कमी आणि नको त्या लोकांमुळे *अपेक्षाभंग* झाला आहे..
सगळेचजण आपापल्या जगात आपल अस सुख शोधत आहेत..
त्यामुळे कोणालाही माझ्यासाठी म्हणून *वेळ* नाही काही साता समुद्रा पार पण तेच आपले आहेत..
दुर असणारी माणसे नेहमीच *आपलीशी* वाटतात..
कारण ती आपल्या *आध्यात ना मध्यात* असतात..
आधी हाकेच्या अंतरावरती प्रत्येक *मित्र* उभा असायचा..
पण आता मात्र मी *एकटाच आहे* पण देवावरती नेहमीच *विश्वास* असायचा..
खुप लोकांनी *विश्वासघात केला* पण मी मात्र एकटा असलो म्हणूनी काय झालं सगळ्या *संकटांना*या परीस्थितीला सामोर जायला मी तुमच्या समोर *खंबीरपणे* उभा राहिलो आहे..

-


24 DEC 2017 AT 13:44

नाते जर शेवट पर्यंत टिकवायचे नसेल तर त्यात पडूच नये कारण ते नवीन असताना खुप छान सुंदर हवेहवे असे वाटते..
पण ते नाते तुमच्यासाठी सोयीचे असते गरज वाटली म्हणून जीव लावला आणि सोडून दिला ते तुमच्यासाठी क्षणाचे असते..
पण इतरांसाठी नाही कारण कोण कोणामध्ये गुंतत जातो हे सांगता येत नाही पण तो शेवट ती सल आयुष्यभर टोचत राहते..

-


24 DEC 2017 AT 16:55

रक्ताची नाती जन्माने मिळतात्..मानलेली नाती मनाने जुळतात,,पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,,कदाचित त्या रेशमी बंधनाना प्रेम म्हणतात''

-


31 DEC 2017 AT 1:32

Yeh zindagi bahot chalu chiz hai..
Waqt ke saat aapne hi badal jate hai..
Aur Jinse ummide na ho unse taklife hoti hai..
Aur akela mehasus hone lagata hai..
Kabhi Kise garib se pucho Ki woh kaise jeeta honge..
Agar akele ho tho khudko tho khudko strong banao..
Phir dekh lena Yeh duniya kaise piche aa jaati hai yaaro..

-


31 DEC 2017 AT 1:33

Ekta aahe karan apeksha wadlya aahet..
Aani Ghartlyankade kami aani lokankade jast laksh dili jat aahet..
Satasamurdara paar asanaari lok majhich aahet..
Pan jawal asanaari matra dhokadayk aahet..
Man sangtay majh mala me khupp strong aahe..
Pan aajchya dhwapalichya jagatun he jamanch jara kathin aahe..

-


21 JUL 2020 AT 23:17

तुला बरसताना बघून
बरसते मी ही तुझ्या समवेत
तुझ्या सरींमध्ये चिंब
भिजते मी ही तुझ्या समवेत
गंधाळलेल्या भूमीपरी
दरवळते मी ही तुझ्या समवेत
अंकुरल्या बिजासवे
मोहरते मी ही तुझ्या समवेत
तुला बरसताना बघून
बरसते मी ही तुझ्या समवेत....

-


16 DEC 2019 AT 2:24

अगर इक चाय मिल जाये , तोह मज़ा आ जाये ...
अगर इक चाय मिल जाये ,तोह मज़ा आ जाये ..

चाय पीते पीते ...औरो कि थोड़ीसी बुराइयां हो जाएं ..। 😉😜😝😁

-


1 SEP 2022 AT 10:51

Akanki_writes❤

-


27 MAR 2020 AT 12:30

ये जो आँखे है तुम्हारी ..
ये जो बात है कुछ इनमे ...
मुझे और ज्यादा मजबूर करती है ...
तुमसे और ज्यादा प्यार करने पर ....

-


19 JAN 2021 AT 1:09

काही लोकांशी न बोलून वाद टाळलेलाच बरा; कारण ज्यांनी आधीच तुम्हाला चुकीचं ठरवलंय त्यांना समजावणार तरी काय..

-