शर्यतीत घोड्याच्या बरोबरीनं पळता येत नाही म्हणून कधी गाढवाला बाप नाही बनवायचं.
-
Nagesh Mandale
(I_Nagesh)
8 Followers 0 Following
Joined 27 November 2020
19 APR 2023 AT 11:31
21 MAR 2022 AT 6:53
If people say you DONKEY; Don't argue with them with a single word.
.
.
.
Just beat them and say, " You lose by a Donkey."-
27 FEB 2022 AT 23:22
अगर 100 अच्छे लोग साथ हैं,
तो 1 बुरा होने से कूच फरक नहीं पडता.
.
.
.
Just Smile and Walk..-
16 FEB 2022 AT 10:58
स्वतःला कधी कमी समजू नये.
.
.
.
कारण पूर्ण जंगलाला मोहवून टाकणारा सुगंध; हा आपल्याच बेंबीतून येतोय हे कस्तुरीमृगालासुद्धा ठाऊक नसतं.— % &-
28 JAN 2022 AT 19:49
मित्र - शाळेचे दिवस किती मस्त होते ना.?
मी - तर, मरुस्तोवर मार खात होतास की..-
21 AUG 2021 AT 14:38
Every ACTION has equal and opposite REACTION..
थोडक्यात आज तुम्ही त्याला कोललाय, उद्या तो तुम्हाला कोलणार..-