समज माझी अन विश्वास
तव अबोली कळींचा निश्वास
करतो आश्वस्त मी पुनःपुन्हा
साथ चिरंतन जोवरी...श्वास-
19 OCT 2019 AT 19:05
19 OCT 2019 AT 17:30
हरवले ते गवसतेच
संचित जर शाश्वत.
लगाम मनाचे हातात
तूच तुझी हो विश्वस्त..-
19 OCT 2019 AT 17:36
जाण मनाची नि
साथ तुझ्या रे विश्वासाची
मन आश्वस्त आश्वस्तच राहील
बळ देते समज तुझी रे प्रेमाची-
22 MAY 2020 AT 23:21
क्या, जानते हो मोहब्बत का अंजाम क्या होगा,
जरा गुजरो मोहब्बत की गलियों से_2
जिस की मंजिल पहले आई वही हाथ झटक लेगा।-
19 OCT 2019 AT 17:40
हरवलेलं तेव्हा काहीतरी,
अजून पर्यंत गवसले नाही!
अपूर्णता आहे समृद्ध जीवनात
काय हरवलं ते अजून उमगलं नाही !-
24 JAN 2022 AT 21:54
में उम्मीद ओर आस दसरो पर नही ।।
मेरा खुद पर विश्वास मेरी ताकत हैं ।।🤙🤙-
19 OCT 2019 AT 20:23
जाण अजाणतेपणाची हाव
हरवले ते गवसेल कसे
मन खेळते प्रेमाचा डाव
त्याचा त्यास न मिळे ठाव
विनी.........🌹-