आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये
लायकी तर कुत्र्याची असते-
रंग हवा तेवढा खेळा...पण रंग बदलून कुणाच्या भावनांचा खेळ करू नका...!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा...!
-
कधीही कोणाला आपल्या जीवनात लायकीहून जास्त महत्त्व दिले तर तो त्रास आपल्याला होतो. म्हणून स्वतावर विश्वास ठेवा कार्य करीत रहा , आत्मविश्वास वाढेल .
-
दुसऱ्याची लायकी दाखवताना, खरतरं माणूस स्वतःचीच लायकी दाखवत असतो ..।
-
खरतरं लायकी हा शब्द उच्चारुच नये कोणाबद्दल बोलताना., लायकी मोजण्याच एकक काय असत..? खरचं मलातरी माहीत नाही., लोक एकमेकांची लायकी काढतात ज्या कारणांवरून, प्रसंगांवरुन, पण प्रत्येकालाच आयुष्यात एकदातरी, असे काही कारण, प्रसंगातून जावेच लागते., एक बोट समोर करतांना चार बोट आपल्या कडे असतात, हे लोक विसरतात.
आयुष्यभर माणूस दुसऱ्याचे दुर्गुण दर्शवतो , पण माणूस म्हटल्यानंतर साहजिकच आहे, या आणि अशा,सर्वच नाही पण काही दुर्गणातून तोही कधी गेलेला असतो हे तो सोयीस्कररित्या विसरतो..( दुसऱ्याचे दुर्गुण दर्शवणारा ) ..।-
गरीब हु मैं
इसलिए उसकी हसरते पुरी
नही कर पाता।
और
पता चला यारो से
ये मोहब्बत तो आज कल
की वैसी महँगी है।
सो छोड़ दिया अभी हाल के
लिए मोहब्बत की इच्छा।
आऊंगा वापस इश्क़ के लायक बनके
काबिल तो अभी भी हु।
पर लायकी देखता है इश्क़
-
काही लोक आणि काही शब्द टोचणारी असतात
तरी ही ठेवावी जवळपास लागतात
कारण त्यांची लायकी तर यातूनच समजते...-
ज्या अपेक्षा अपण समोरच्यकड़ू करतो त्यातला 1% तरी अपण पूर्ण करतो का याचा विचार का नाही करात अपण???? असो अपन काय बोलतो याही पेक्षा अपण काय वागतो याच्यावरुन आपली लायकी ठरते....
-
स्वप्न पाहायची नाहीत, कारण
इथं मला तो अधिकार नाही
नाही म्हणायचं नाही, कारण
त्याला नाही ऐकायची सवय नाही
सुंदर दिसायचं नाही, कारण
माझं सौंदर्य त्यांच्या पचनी पडत नाही
आवाज वर करून बोलायचं नाही, कारण
माझ्या जातीला कंठच नाही
मनमर्जी कारभार नाही, कारण
माझ्यासाठी स्वछंद जग नाही
माझ्याकडे हवस म्हणून पाहिलं जातं,कारण
यांच्या लिंगाचं समाधान कशानेच होत नाही
कपड्याचं स्वातंत्र्य मला इथं नाही कारण
अंगभर कपड्यांनीही यांची मानसिकता बदलत नाही
इथं मला रस्त्यावर जाळलं जातं, कारण
माझ्या अन्यायाविरुद्ध जग जास्त काही बोलत नाही
माझ्यासाठी आरक्षण आणि कायदे आहेत, पण
बहुदा ते कागदापुरतेच मर्यादित आहेत
नशीब इथं नवरात्रीच्या देवीचं विसर्जन होतं नाहीतर
तिला पाहून यांची विकृती जागली असती भक्ती नाही
इथं पुन्हा जन्म घ्यायचा नाही कारण
मुलगी वाढविण्याची इथल्या लोकांची लायकी नाही
-
लायकी मोजण्याच एकक आजही समाजात पैसा आणि परिस्थिती आहे..
खंत आणि शोकांतिका हिच आहे की
वागणुक यात ग्राह्य धरली जात नाही ..-