सुखे वेचताना आयुष्याचा प्रत्येक क्षण जगणं |
दुःखात देखील हास्य उमलून आयुष्य जगणं ||
आयुष्यात ह्या वर्तुळाच्या एक बिंदूत सुंदर करणं |
आयुष्याचा रंगमंचावर आपुल्या हाती स्नेहाची उधळणं ||
- ✍️ काव्यशितल✍️
-
🚩जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
✍️मनात आले तेच माझ्या लेखणीने लिहिलं😊
... read more
जिनके विचारों में शक्ती है|
वह आरोग्यदूत माननीय भूपेशभाई हस्ती है||
तुम खिलते फुलो की तरह हो|
हर एक रोज नही उम्मीद की तरह हो||
हम जैसे युवा के लिए युवा सम्राट है|
शिरपूर सुवर्णनगरी के लिये विचार विराट है||
शिरपूर की हर समस्या का हल है|
शिरपूर की हरियाली पल है ||
खूब खेलो और स्वस्थ रहो भावना तनमन मे जगाई है|
हम यूवाओ को खेल के बारे मे प्रेरणा दिलाई है||
स्वस्थ के बारे मे हर एक मे जागृती दिलाई है|
वह आरोग्यदूत माननीय भूपेशभाई है||
धन्य है वो मां जिसने आप जैसे कोहीनुर को जन्म दिया हैं |
मम्मीजी और पापाजी के विचारो की आप परछाई हो||
उनके विचारो पे चलने वाले तुम दोनो अच्छे भाई है|
शिरपूर नगरी के आप शिल्पकार है||
अमरीश भाई और भूपेश भाई |
राम और लखन जैसे तुम भाई||
कर्तुत्ववान और विशाल विचारो |
की मिसाल तुम दोनो भाई||
कामो के परची बडी- बडी है|
हमारे लिए आदर्श की उंची बोल खडी है||
भूपेशभाई नाम आते ही सामने कोहिनूर दिखता है |
भगवान हमारे कार्यसम्राट को लंबी आयु दिजीये||
-✍️स्वलिखीत-शितल कैलास पाटील ,(काव्यशितल) ,तरडी✍️-
मै जिंदगी की कुछ तो अजीब दिवानी हूं।
जैसे लगता खुशबू भरी फुलो की नादानी हूं।
पहेली बारीश सूकून वाला पानी हूं।
कुछ फुरसत वाली फूलो के साथ बरसात में कहानी हूं ।
✍️-काव्यशितल✍️
-
कधी कधी मी थोडी वेगळी भासते|
हसरा चेहरा पाहून कित्येक लोकांनां हसवते||
हसरा चेहरा मागे वेदना लपवणे |
तरीही चमकत स्मितहास सजवणे||
प्रसन्नतेचे मूर्ती दिसते |
कधी कधी तर मनात विचार करते ||
आयुष्यात काय चाले कळत नाही|
काही प्रश्नाची उत्तर सापडत नाही||
भावना सगळ्याच मनात कहर करतात |
पण कधी अस्वथ्य वाटतात||
रिकाम्या मनात विचारांची पेटी भरते |
स्वतःला कामात गुंतवले की विसरते ||
एकांत हवासा वाटतो|
प्रश्नांचा भडीमार मनाना - अलीगन घालतो ||
तरीही स्वःताला सावरत म्हणतो|
तूच तूला सांभाळू शकते||
हसरा चेहरा दाखवून जगते |
खरंतर अवघड वाटते ||
विचारांची गर्दीत स्मितहास्य बहरते|
शेवटी तरीही हसरा चेहराने दाखवून बहरते ||
✍️-काव्यशितल✍️
-
सांज वेळी स्वप्न रंगवले |
वेड ते सत्यात साकारले ||
तूझी नी माझी जोडी खूप भारी |
जगात प्रवास करणारी न्हारी ||
प्रेम करत जावे तुझ्यावर |
ते शब्दातून बहरत जावे तूझ्यावर ||
मला तुझे वेड लागावे |
मनाचा पसारा सांगत जावे ||
तूझ्या प्रेमात मी वेडी झाली|
अनोळखी असता ना सोबत झाली ||
आयुष्याचे सारे गुपित सांगत गेली |
नव्याने टिपायला शिकवत गेली ||
कधी आयुष्यात कशाच वेड लागावं|
तेच स्वप्न पहात रहावं ||
रोज त्यांची चिंता मला भासते |
जगी तेच समोर दिसावे ||
कधीही तू कुठे हिंडायला नकार नाही |
मनसोक्त हिंडते, काही तूझा प्रश्न नाही ||
एक वेगळं वेड लावून गेली |
कल्पनेतून कविता बहरून गेली ||
'वेड' असावं कायम तूझ्या सोबतीच |
गैरसमज नको हो दुसरे कोणी नाहीच ...😂||
मज वेगळं वेड आहे |
माझ्या शस्त्र लेखणीचे✍️||
✍️काव्यशितल ✍️
-
कालचा उत्तरपत्रिका पाहून सुचले...
का गं तू तुझ्या सोबत तूझे भावंडं घेऊन नाही आली ' 😂पुरवणी😂
आली तर एकटी आली एकटी आली येताना फेरनेस किम लावला असता, आम्ही रेखाटलेले कलाकृती स्पष्ट दिसली असती ....
अजून तू तर ओळखली जावू नये म्हणून रूमाल बांधून दिला.😂-
प्रत्येक शब्द लेखनीतून जन्म घेत असतो चांगले वाईट टिपत असतो...
अगदी माणसाचे ही तसेच असते चांगले लवकर विसरतो, आणि वाईट मनाला लावून घेतो....
काही क्षणाला विसरून पुढे जाता आले पाहिजे...
काही क्षणाला जपून ठेवले पाहिजे..
तरीही आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या पध्दतीने जगता आले पाहिजे.
✍️-काव्यशितल✍️-
कभी कभी लगता है |
बनाने वाले ने क्या खूब बनाया है ||
वो माँ कितनी खुश नसीब है |
जिसने ऐसे कोहिनूर को जन्म दिया है ||
शिक्षा के सागर को शिरपूर मे समाया है |
जल है तो कल है, लोगो को समझाया है ||
वृक्ष प्रेम को धरती पे बसाया है |
दानशूर की भावना तन मन मे समाई है ||
कभी न होगा तुम्हारे जैसा जलनायक |
कभी न होगा तुम्हारे जैसा शिक्षामहर्षी ||
कभी न होगा तुम्हारे जैसा कार्यसम्राट |
कभी न होगा तुम्हारे जैसा हर दिल का खास ||
खिलते गुलशन से पूछती हुं ,रंग कहासे लाते हो|
तपतें सुरज से कहती हुं , ऊर्जा कहासे लाते हो ||
मा. अमरिशभाईजी से, इस उमर मे भी |
कोहीनूर जैसी चमक ,युवकोंवाली शक्ति,कहासे लाते हो ||
क्या खूब है वह मम्मीजी और पप्पाजी |
शिरपूर को कोहिनूर दिलाया है ||
ख्वाब था उनका |
शिरपूर को सिंगापूर बनाना है ||
तुटते तारो से हमेशा करती हूं |
हमारे कार्यसम्राट को बहुत आयु दिजिए||
देश में ही नहीं, तो सारे दुनिया में |
मा. अमरिशभाई जैसे कोहिनूर का नाम हो ||
✍️-स्वलिखित-शितल कैलास पाटील ( काव्यशितल )✍️
-
नेहमी विचारला जाणारा प्रश्न मला ...
तू कविता कशी लिहते?
जेव्हा मन हे स्वतः शी संवाद साधते, आणि कधी यमक तर अलंकार आणि मनातले भाव शब्दात मांडणे तेव्हा 'कविता' जन्म घेत असते .
-✍️काव्यशितल✍️-