,,,,
-
15 JUL 2021 AT 7:32
दीप सुविचार धारा....✍️
🌺🌼🌸🌿🌾🍁🌹
"भावनांची" जाणीव असली की संकटात "जबाबदारी" पेलण्याची ताकद येते.-
29 APR 2021 AT 12:44
या #संकटाच्या_घडीमध्ये एकच करा... #विश्वास ठेवा #परमेश्वरावर आणि #संयम ठेवा #स्वतःवर..!
वाईट काळ आहे लवकरच निघून जाईल..
---- #DSP-----