तुझ्या नावाची हळद लावून
हातात हिरवा चुडा भरून ।
वाटत तुझ्या समोर यावं
पुन्हा तुझी नवरी बनून ।।
हे हास्य, ही लाजेची लाली
पुन्हा एकदा चेहऱ्यावर यावी ।
पुन्हा एकदा तुझी नवरी
बनण्याची वेळ माझ्यावर यावी ।।-
क्या तुम भी मुझे याद करते हो...
बताओ , क्या तुम भी मुझे याद करते हो...
जैसे मै हरवक्त , हरलम्हा बस तुम्हारी ही यादो मे उलझी सी रहती हु...
जैसे मै तुम्हारी यादो मे हमारी चँट बार बार पढती हु...
वैसे तुम कभी करते हो क्या...?
जैसे मै हमारी काँल रेकॉर्डिंग बार बार सुनती हु...
वैसे तुम कभी करते हो क्या...?
मै हर रात तेरी याद मे आसमान मे दिखती वो इकलौती बडीसी चांदणी देखती हु... देख कर सोचती हु... क्या तुम भी अभी वही चांदणी देख रहे हो... ये सोचकर उस चांदणी कि तरफ देख मुस्कुरा देती हु...
वैसे तुम भी कभी करते हो क्या...?
बताओना , तुम्हे भी कभी मेरी याद आती है...
अगर आती है तो क्या तुम भी ऐसा पागलपण करते हो...
जब भी मुझे हमारे झगडे के बारे मे याद आता है तो लगता है... मै तुम्हे आजभी याद कर रही हु...
वैसे हि क्या तुम भी मुझे याद करते हो...
-
देखो ना कितने बुरे दिन आगये है हमपर...
तुम्हारी काँल रेकॉर्डिंग से काम चलाना पड रहा है... 😇-
गझल - ए - जुल्काफिया
चार लोकांनी पहावे ,ते शहारे गोठलेले,
मीच लाटा सागराच्या ,ते किनारे पेटलेले.
का दिवान्या तू भुलावे ?जीव लाऊनी मलारे,
मीच गोळा मग करावे,ते पसारे मांडलेले.
मृगजळाचे रूप वेडे,ना मिळावे मज कधीही,
का विझावे वादळाने,ते निखारे सांडलेले.
प्रेमवेडा मोर नाचे,पंख कोरे का दिसावे?
ना कळावे तुज कसे रे,ते इशारे भेटलेले.
ऐक गाणी ती गुलाबी,बघ नभाची चांदणी ती,
झोपलेली रातराणी , ते नजारे साठलेले.-
तुझ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच आज...
पण तु बोलावस अस खुप वाटत होत... 😊-
काही गोष्टी मला फक्त तुलाच सांगायच्या असतात...
पण नेमक त्याच वेळी तुला खुल्या आकाशातल्या त्या मोठ्या दिसणाऱ्या चांदणी विषयी बोलायच असत...
आणि तुझ्या त्या अवकाश प्रेमा पाई ...
माझ सांगण सुध्दा मनातच राहून जात...
आणि मग ते राहुनच जात...
-
मिळेल त्या परिस्तिथी चा
आनंद घेता आला की,
सुखं सुध्दा वाट्याला येतं..!!
#अनोखा_प्रवास
#माझी_लेखनी.... आदी गिरी-