चलो मान लिया ..हो गया खातमा उन वेहशी दरिंदो का ...
चलो मान लिया हो गया खात्मा उन वेहशी दरिंदो का ...
पर कोई लौटायेगा ....पर कोई लौटाएगा ...क्या ..?
उसे , ....
जो छिन लिया गया हमेशा के लिऐ ........
... किसीकी ज़िन्दगीसे ..।-
छोड़ दिया है ...
हमने भी हर उस शख़्स को मनाना ... ,
छोड़ दिया हमने भी हर उस शख्श को मनाना ..।
जो हर छोटी छोटी बात पे ...
जो हर छोटी छोटी बात पे ...।
हमे छोड़ जाने की बाते किया करता था ...।-
ले आई एक नन्हीं सी जान ,
रास्ते से उठाकर घर ...
सोचा , ठहर जायेंगी मेरे घर कुछ पहर ... ।
समझ नी आया कैसे सँभालू उसे ...,
रहेगी भी क्या वो ज़िंदा सचमें ..।
रात गुजर गई तड़पती तड़पती ...
नया सूरज ,नया सवेरा ... ।
सही सलामत देख उस नन्ही ...
रब से की एक इबादत ..।
रखना इसे मेरे ही पास ..
उड़ ना जाये निकल आये इसके पर कुछ खास ।
लगता पर सुनी नही रब ने मेरी ...
एक पल नज़र दूर हुई उससे मेरी ...।
बड़े से बिल्ले ने न कि थोड़ीसी भी देरी ...
धर दबोच उठा ले गया वो जालिम ,
नन्हीं सी चिड़िया मेरी ..
उसको बड़ा होते देखने का सपना मेरा ..
हुआं एक पल में सब फ़ना ...
हुआ एक पल में सब फ़ना . ।
-
बाकी हे अभी बहोत सी ख्वाहिशे ... ,
बहोत सी आरजू हे आधी अधुरी ...।
बस...इक गुजारिश हे मेरी ..,
सुन लो जरा ध्यान से... ।
साथ ना छोडना मंजिल के आने तक..।-
जे का रंजले गांजले ... त्यासी म्हणे जो आपुले ...
तोची साधू ओळखावा ... देव तेथेचि जाणावा ... 🙏
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ... गरिबांचे वाली ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन #महापरिनिर्वाणदिन ..
-
शेतकरी जगेल तर देश जगेल ...
२०० रुपयांचा एका चपातीएव्हढा पिझ्झा खाताना विचार न करणारे तुम्ही ...
आज कांदा १०० झाला म्हणून रडताय ... ज्या कांद्याशिवाय ना तुमचा पिझ्झा बनतो ना नूडल्स ...
अरे ! जो तुम्हाला जगवतो .. जगू द्या की त्याला ही ... होऊ द्या की श्रीमंत एकदातरी त्याला ही ...
#होऊदे_एकदा_तरी_श्रीमंत_शेतकरी ...-
एकवेळ शब्द खोटं बोलतील
पण डोळे दगा देत नाहीत
एक शब्दही न बोलता
सगळं काही सांगून जातात
जिथं नातं घट्ट असत
न बोलताही सगळं कळत
तिथं शब्दांची कुठे गरज उरते
नजरेची भाषा फक्त नजरेलाच कळते.....
सुप्रिया जाधव.-
मैत्री म्हटलं तर एक धागा...
मैत्री असते एक जागा विसाव्याची...
मैत्री एक श्वास जगण्याचा...
गंमत असते हं मैत्री नावाच्या गावाची...
मैत्रीचा धागा असाच तर विणत जातो माणसांना आणि त्यांच्या मनांना... म्हणून तर जगणं सुंदर बनतंय!
जगण्याचा उत्सव बनवणारी यारी-दोस्ती-मैत्री-फ्रेंडशिप आहे म्हणून तर आयुष्याचा 'चार्म' टिकून आहे.
Happy Friendship Day-