स्वराक्षर जागृती   (स्वराक्षर)
1 Followers · 3 Following

Joined 28 July 2021


Joined 28 July 2021

शाळेतले आणि जगण्याचे धडे गिरवायला शिकवून आयुष्य समृद्ध करणाऱ्या सर्वच शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!💐💐

-



शाळेतले आणि जगण्याचे धडे गिरवायला शिकवून आयुष्य समृद्ध करणाऱ्या सर्वच शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!💐💐

-



एक रोपटं लावून त्याला जीवापाड जपावं...
संवेदनांची सारी आरास त्याच्या खोलवर रुजवावी...
अवचित वेळी स्वप्नांची ओंजळही त्याच्यावर रीती करावी...पण, त्यातून निवडुंग बहरून यावा आणि रक्ताळल्या जाव्यात उरल्या-सुरल्या संवेदना...
याच्याइतकी जीवघेणी हार नाही!!!

-



बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला हरवून, भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक...

आता प्रतीक्षा मेडल ची !!!

!!! 🇮🇳 चक दे इंडिया 🇮🇳 !!!

-



मैत्री म्हटलं तर एक धागा...
मैत्री असते एक जागा विसाव्याची...
मैत्री एक श्वास जगण्याचा...
गंमत असते हं मैत्री नावाच्या गावाची...

मैत्रीचा धागा असाच तर विणत जातो माणसांना आणि त्यांच्या मनांना... म्हणून तर जगणं सुंदर बनतंय!

जगण्याचा उत्सव बनवणारी यारी-दोस्ती-मैत्री-फ्रेंडशिप आहे म्हणून तर आयुष्याचा 'चार्म' टिकून आहे.

Happy Friendship Day

-



दुनिया गोल गोल है साहब
जहाँ से शुरु होती है वहां
खत्म जरूर हॊती हैं...
लेकीन हर बार वहां खडा़
इन्सान एक नहीं मिलता...
अक्सर तमाशा देखनेवालों कीं
दुनियाभी वहींं आकर थम जातीं हैं!!!

-



गैरोने ना कहते भी बहुत कुछ सुना दिया...
दर्द तो तब होता है, जब अपना कोई बहुत प्यारसे इग्नोर करता है!!!

-



आपले हात जिथवर पोहचतात तिथवरच समोरच्याचा पोहचत असतो...मग ते देणं असेल, घेणं असेल किंवा मग यापलीकडेही आनंद आणि दुःख देणं असेल!!!

-



चूक करणे यशाची पहिली पायरी नसून, चूक दुरुस्त करणे ही आहे

-



अनोळखी लोकंच तुमचे चाहते बनू शकतात...
बाकी ओळखीची आणि खास करून तथाकथित जवळची माणसं मात्र तुमचा द्वेष करू लागतात!!!

-


Fetching स्वराक्षर जागृती Quotes