Supriya Jadhav   (शब्दभ्रमंती 🍁)
142 Followers · 135 Following

read more
Joined 30 June 2021


read more
Joined 30 June 2021
23 JUL 2022 AT 10:50

प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो. पण मनात असेल तर त्यातूनही तो आपल्या लोकांसाठी वेळ काढू शकतो.
जर कुणी सांगत असेल की त्यांना वेळ न्हवता तर समजून जा त्यांच्यासाठी आपण अजिबात महत्वाचे नाही.
जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते नक्की तुमच्यासाठी वेळ काढतील.

-


28 MAY 2022 AT 22:21

प्रेमात माझ्या तुझ्या
जणू रात्र ही भिजली
नभाने केलेल्या वर्षावात
जणू ही धरती सजली

-


28 MAY 2022 AT 12:44

Na jane mere pyar ki
Ye kaisi imtehaan ho gayi
Jinko fasane chali thi
Unhi pe dil haar gayi..

-


26 MAY 2022 AT 12:04

नात्यामध्ये एकमेकांच्या वाईट सवयी बदलणं योग्य आहे, पण एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे बदलण्याची अपेक्षा ठेवणं अयोग्य आहे.

-


26 MAY 2022 AT 12:00

बडे ही बेरहम हो तुम
सपने मे भी सताते हो
अगर गुस्सा भी हो जाऊं
तो कभी नही मनाते हो
दिल की बात कहके
प्यार तो बहुत जताते हो
चाहे कितना भी कह लो पर
मुझे समझने मे कम पडते हो
चलो नाराजगी तो ठीक है
पर हर बार मुझसे लडते हो
कहते हो हक जताया करो
अगर हक से कुछ कह दो
तो कितना बुरा मान जाते हो
ऐसा वैसा कुछ कह के
तुम मेरी जान ही लेते हो
हर बार यही कहते हो की
मुझसे प्यार बहुत करते हो
थोडा सा तो समझ लो मुझे
मेरी जान इतना क्यूँ सताते हो .?

-


26 MAY 2022 AT 11:56

तुजविण रात्र ही सरताना
अंधारात ही तुला आठवताना
मग होतो तुझाच भास
मला घट्ट मिठीत भरताना

स्वप्नात तुझ्या हरवताना अन
जागेपणी तुझा विचार करताना
कशाचंच भान नसतं मला
तुझ्या आठवणीत रमताना

आसुसलेल्या माझ्या ओठांना
हवा स्पर्श तुझ्या ओठांचा
प्रेमाच्या या भाषेपुढे पाहिले
मी शब्द ही फिके पडताना

नकोशी वाटते ही रात्र तुझ्याविना
अन तो चंद्र ही निस्तेज वाटतो मला
नकोत आभास फक्त वाटे आता
बेधुंद व्हावं एकमेकांत विरताना..

-


26 MAY 2022 AT 11:50

poem is a lamp which lighten up
your life with hope, positivity,
creativity and love.

-


10 JAN 2022 AT 21:16

प्यार जताने का हमारा
कुछ अलग ही सलीका है
हम होठों से नही
आँखों से इजहार करते है

-


8 JAN 2022 AT 10:22

in this limited life
i got someone who
loves me unlimited



-


22 NOV 2021 AT 20:44


सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
-दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
-खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
-मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
-हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
-व्यर्थ हा अमृताचा वसा
(सुरेश भट )

-


Fetching Supriya Jadhav Quotes