QUOTES ON #भेटली

#भेटली quotes

Trending | Latest
11 MAY 2020 AT 14:55


केला संवाद डोळ्यांनी
जेव्हा अवचित तू भेटली
पाहीले मी तुला
माझ्या प्रीत फुला
हिंदोळला आठवांचा झुला

-


23 FEB 2018 AT 12:35



Valentine's Day... ला भेटली नाहीस,
आता काय Direct 'रक्षाबंधन" ला भेटणार का?
😂

-


28 SEP 2020 AT 0:20


भेटलो एका व्यक्तिला आज आणि,
बघितले स्वप्नपूर्ती साठी चाललेले जहाज,
Selfmade कसे असावे याचा शिकलो राज,
कुठल्याही गोष्टिवर न होनारा नाराज,
पाहिला सुंदर मनाचा सुंदर साज...

-