DEVENDRA BHANGALE   (#DevB)
152 Followers · 52 Following

Wish me on 24 th Sept
Joined 8 April 2020


Wish me on 24 th Sept
Joined 8 April 2020
21 JUN 2024 AT 11:11

यादौं की बारात
फिर वही तलाश
शुरु हो जाए
चांद सा चेहरा
दिल तडपाये!

-


12 MAY 2024 AT 6:03

बहरला हा मधुमास
वावर तुझा आसपास
काय आहे असे खास
मनी लागला तुझा ध्यास

-


20 APR 2024 AT 21:41

ती भेट पावसात
बटांची अवखळ साद
आश्‍चर्य चेहर्‍यावर
घडले, न ते कधी घडले
प्रेम प्रेमाला भेटले
अंतर अंतरी विरघळले
न तुला कळले,
न मला समजले
धागे गत नात्याचे
कसे पुन्हा उजळले
देहभान विसरले
अनंताच्या सुगंधात गंधाळलेले !

-


21 FEB 2024 AT 3:41

रमली!
शमली!!
दमली!!!
रम्य आठवणी
फिरुनी दाटल्या
अंतर्मनी च्या साठवणी!

-


20 FEB 2024 AT 3:29

कुंतल असे गाली बिलगले
चेहर्यावर लबाड ते रमले
क्षण बेभान भावनांचे
आठवांत मन दंगले
नेत्र मिटले
ओठ विलगले
श्वासात गंध दरवळले!!

-


20 FEB 2024 AT 3:16

तेरे दिदार की झलक
देखने न झपके मेरी पलक

-


20 FEB 2024 AT 0:44

तेरा ये पलटना
दिल को तरसाना
याद हैं मुझे
कातिल बटों में
उलझना
रूककर सँवरना
सँवरकर शरमाना
इनकार में, इकरार का
बखूबी ढालना !

-


19 FEB 2024 AT 1:17

फुलत रहा
प्रसन्न रहा
माधुरी मनाची
जीवनधारा निरंतरी
वाढदिवसाच्या शुभेच्छा अंतरी!

-


31 JAN 2024 AT 4:15

मग्न मन
लीन क्षण
दोघे जण
एकच ध्यान

-


17 JAN 2024 AT 1:15

समझ मे आयी तब तक
"मैं", मैं ना बची थी!

-


Fetching DEVENDRA BHANGALE Quotes