Aakash Aakash   ('महफ़िल-ए-आकाशमंगल")
86 Followers · 59 Following

Hey, you are reading my bio again?!
Joined 6 November 2017


Hey, you are reading my bio again?!
Joined 6 November 2017
5 DEC 2017 AT 20:30

'ते-2minचं'प्रेम"!!
संध्याकाळी नेहमी प्रमाणे 'Walking" ला निघालो,
हातामधे Phone आणि कानामधे 'Branded-Earphones' होतेचं,
Earphones सुरू करायचे अन् जगाला विसरून जायचं,
हे माझं गणित,मराठी-हिंदी गाणी ऐकतं कडेकडेने...शांत पणे चालतं होतो,
दोन-तीन Round झाले, कुणाच्या 'आध्यातं-ना-मध्यातं" फक्त स्वतःच्या विश्वातं,
आजूबाजूला कोण आहे नाही-काही घेणं-देणं नाहीचं,
पणं मध्येचं 'Music Track"change झाला,
Mere Rashke Qamar-Aise lehra ke tu rubaroo aa gayi.... हे सुरू झालं,
तेवढ्यात समोरून Red Top , Black Jeans आणि High-Heels असलं काही तरी घातलेली ऐक मुलगी 'Tik-Tok" आवाज करत-करत वेड्यावाकड्या पद्धतीने जोरात येतं होती,
अन् Direct येऊन धडकली ना.!
माझ्या हातातला फोन खाली पडला-तसा Earphone मधे 'Disconnected" आवाज आला,
पणं मनात मात्र 'Connected" असाचं आवज आला,
'ती" Sorry-Sorry असं म्हणाली, 'ती"ने Phone पणं शिस्तीत उचलून दिला,
मी जरा Style मधेचं म्हणालो.. It's ok Np.. होतं असं, वैगेरे-वैगेरे.. इथं पर्यंत ठिकं होतं,
पणं तीनं विचारलं की 'तु"रोज 'Round"ला येतोस का?
'मी" हो.... रोज अगदी न चुकता येतो म्हणालो !
ती 'Tik-Tok" करत-करत पुढे गेली... , परत मागे वळून आली...,
अन् म्हणाली..Nice Earphones... ,
कोणती Company आहे 'DADA"....!!!!! झालं !
हे असलं असतं '2minचं-प्रेम"
'आकाशमंगल"

-


4 DEC 2017 AT 18:24

'ते-2 minचं प्रेम"!!
#Cafe मधे मित्रानं बरोबर गप्पा मारत बसलो होतो,
बराचं वेळ झाला होता, दहा (pm)- वाजत आले होते,
सगळे निघाले मीही निघालो,
गाडी जवळ आलो अनं लक्षात आलं कि पेट्रोल कमी आहे,
तसा कंटाळाचं आला होता,
पेट्रोल पंपावर जायचं- पेट्रोल भरायचं- नंतर घरी जायचं.....वैंताग,
पणं जाणं भागचं होतं-धक्का कोण मारणार-ना उगाचं!
आधीचं झालेला उशिर, त्यांत 'ती" लांब लचकं लाईन्...अरर्....,पर्याय नाही.
हळूहळू का होईना लाईन पुढे सरकत होती, माझा नंबर येणार तेवढ्यातचं 'ऊन" नसतांनाही तोंडाला 'Scrap" वावलेली मुलगी 'Activa" वर आली अन् माझ्या पुढे लाईन मधे घुसायला लागली, 'मी"..तीच्या कडे बघतचं राहिलो,
मी काही बोलायच्या आधीचं 'ती" मला म्हणाली,
( Hi-में Petrol ड़लवालू ... मेरा Hostel बंद हो जाऐगाँ... Please..)
'तीच" ते हिंदी-English ऐकून 'आपणं-'मी" पडलोना प्रेमातं..!!!!
पुढे काय? 'तीने"पेट्रोल भरलं... अन् 'ती"गेली सुध्दा ..,
... हे असलं असतं '2min चं 'प्रेम" !!!
'आकाशमंगल"

-


26 JUN 2020 AT 23:30

ए-ख़ुदा तेरी जरूरत हैं कहाँ,
तू हैं कहाँ?

-


20 JUN 2020 AT 16:24

कुंडीतल्या रोपाला काठीचा टेकू,

जंगलातल्या झाडाला कसला
आधार,घर,छप्पर
कोण घालतंय पाणी?
कोण घेतंय काळजी?
ऊन-वारा-पाऊस..थंडी
झेलतय मनसोक्त अंगी,

कुंडीतल रोप होत चालयं
आजारी..आजारी...आजारी!!

-


18 JUN 2020 AT 20:22

आयुष्य एक चढाची पायवाट,
त्याला फुलाच्या पाकळीचा आधार.

-


18 JUN 2020 AT 19:59

जाणार्‍याला जाऊ दे..
कुणीतरी वाट बघत असेल तिथेही!

-


14 JUN 2020 AT 17:25

सब कुछ पा लिया तुमने,
फिर भी बहुत उदास बैठे हो,
क्या फिर से ज़रूरतें बड़ी हो गयीं हैं

जिंदगी एक खेल हें
शतरंज से भी मज़ेदार
हारो तो भी हारना नही
अपनी ही हैरानी से....!!!

सबब तलाश क्या करे…
तुम्हरे हार जाने का
सुकून गिरवी रखे
क़र्ज़ ली थी खुशीया
आज दफन हो गई

आत्महत्या के बाद कुछँ बदला नहीं,
तुम सिर्फ आज की ताजा खबर,
एक किस्सा,
दर्द भरी कविता बन कर रहा गये मेरे दोस्त.
(आकाशमंगल Sunday 14 june)

-


13 JUN 2020 AT 19:45

हो गई क्या बला मिरे शहर को
रात-दिन 'माहोल-ए-तीरगी" का है.
..................आकाशमंगल

-


25 MAR 2020 AT 13:26

नेहमी गर्दीने दरवळलेले रस्‍ते गेले कित्येक दिवस सुमसान...निर्मनुष्य झाले आहेत,
छान सुंदर रांगोळ्यांनी
सजलेली शोभा यात्रा आज नाही,
पणं तरीही.....
Coronavirus-संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा,
तुम्हा सर्वांना ... आकाशमंगल कडून.......
मंगल दिनाच्या"गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

-


5 JAN 2020 AT 1:35

मुझे नींद कैसे आएगी…,
मेरे हिस्से में आया चाँद आज भी आधा हैं|
#Instagram - O_fakira

-


Fetching Aakash Aakash Quotes