वाटत तितक सहज नव्हत
माझ्या मनातल तुला सांगण.......
पण माहिती नाही का ?
आवडायच तुझ्याशी बोलणं........
तु जिथे जाशील तिथे
तुझ्या मागे मागे फिरण..........
नेहमीच्याच ठिकाणी तुझ्या येण्याची
आतुरतेने वाट पाहणं...........
सहाजिकच होत स्वछंदी माझ्या मनाला
तुझा तो भोळसर स्वभाव आवडण..........
पण जेंव्हापासन दुर्लक्ष करतो तु मला
कठीण झालय माझ जगणं............-
हर बार मौत के लिए
हमारी आजमाईश हुई
और हम समझे की हमारी
जिंदगी के ख्वाब से बात हुई!$!-
End of the life's route, every pain is only within you
Your words, your love, I find myself only within you!$!-
दरवळलेल्या मोगऱ्यात तुला मी... अशी
कवेत घेईल
तुझीच होऊन तुझ्याच संगती... पूर्ण
विर्रघळुन जाईल
03.04.2020..✍️✍️💞-
टेढेंमेढें रास्तोंपर हमें बाहोंमें लेलेना
राहोमें जिंदगीके हमें पनाहमें लेलेना....
थकसी गई हूँ दुनिया की रस्मोंसे
मेरी जान मुझे अपनी दुआओमें लेलेना....-
आसुओंकी धार में तो
सिर्फ आप नजर आते हो
दिलदार मेरे पर तुम
कहीं और मुस्कूराते हो..
रोते भी हो हसीन
प्यारे नजर आते हो
जिंदगी का सबसे खुबसुरत
नजारा बन जाते हो...
कभी कभी मेरे
तलबगार नजर आते हो
बडा़ बेदर्द है ये ईश्क
तुमही बारबार छा जाते हो...
हम तुम्हारें काबिल तो नहीं
फिर भी आँधियोमें,तूफानोंमे
तेरे लफ्ज यार क्यूँ
कातिल खुशनुमा नजर आते है...
नफरत करते हो या प्यार
पता नहीं पर फिर भी प्यार में
हम बारबार हार जाते है
हम बारबार बार जाते है...!$!
©विरहसरीता
-
अवचित पावसाची सर आज का ग आली
दडवून ठेवलेल्या आठवणींचा भाग झाली.
तू ठोठावला का मनाचा दरवाजा हलकेच
तुझ्या आभासाने स्वप्नांना बघ जाग आली.
भिजली मग मीही चिंब,बेधुंद गिरक्या घेत
सरी सखे तू फुगडीतली मल्हार राग झाली.
आज आला पारीजात आनंदून केशरवाणा
लाजलाजऱ्या जुईवेलींची फुलबाग झाली.
वाचल्या तू केलेल्या कविता समोर बसवून
लिहिशील मला कडव्याचा सहभाग झाली.
वेड्या सांग मी लपवू कुठे ही ओली चंदनकाया
गोरी होती रे ,गाताना सावळी अनुराग झाली.
— % &-
जख्म था दिल पे गहरा
प्यार की मरहम से भर चुका है....
दिल,धड़कन,जान बन गए हो तुम मेरे
हर सास तेरे खुशबू का रंगीन झोका है...!$!
©विरहसरीता
-
O my Sweetuji
We both fell for eachother like
Hearts beat and breaths respire for eachother...!$!
©®$agarika Rani Sarkar-